Category बातम्या

पांग्रड महादेव मंदिर तलाव सुशोभीकरणासाठी ४.५० कोटी मंजूर

१२ एप्रिलला आमदार निलेश राणेंच्या हस्ते भूमीपूजन कुडाळ (प्रतिनिधी) : कुडाळ तालुक्यातील सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या पांग्रड गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला जाणार आहे. येथील ऐतिहासिक श्री महादेव मंदिर तळी (तलाव) पर्यटनदृष्ट्या विकसित करण्यासाठी प्रादेशिक पर्यटन योजनेअंतर्गत ४ कोटी ५० लक्ष…

कासार्डे माध्यमिक विद्यालयातील कु. मंदार जाधव यांची नवोदय विद्यालयासाठी निवड

तळेरे (प्रतिनिधी) : जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षांमध्ये कासार्डे माध्यमिक विद्यालयाचा विद्यार्थी कु. मंदार जीवदास जाधव इ.५ वी यांने घवघवीत यश संपादन केले आहे. सदर विद्यार्थी नवोदय विद्यालयात इ. ६ वी प्रवेशासाठी पात्र ठरला आहे. या यशस्वी विद्यार्थ्याला एस.एस. पेडणेकर,…

दर्पण प्रतिष्ठान, सिंधुदुर्गच्या वतीने ‘दर्पण आयडॉल 2026’ जिल्हास्तरीय गायन स्पर्धेची रंगत

कणकवली (स्वप्नील तांबे ): युवकांच्या कलागुणांना व्यासपीठ मिळावे आणि संगीत क्षेत्रात नव्या प्रतिभेला चालना मिळावी या उद्देशाने दर्पण प्रतिष्ठान, सिंधुदुर्ग (रजि.) यांच्या वतीने ‘उत्तम पवार स्मृती जिल्हास्तरीय दर्पण आयडॉल 2026’ या कराओके गीतगायन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेसाठी…

कणकवलीत २ रोजी हनुमान जन्मोत्सव

कणकवली (प्रतिनिधी) : शहरातील कांबळी गल्ली येथील बाळगोपाळ हनुमान मंदिर येथे २ एप्रिल रोजी हनुमान जन्मोत्सव साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी सकाळी ६.४५ वा. हनुमान जन्मोत्सव सोहळा, ८ वा. श्रींची…

केरवडे तर्फे माणगाव जि. प. प्राथ. शाळा व्यवस्थापन समितीची खारेपाटण केंद्र शाळा नं. १ शाळेला सदिच्छा भेट

खारेपाटण (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यातील “मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा” उपक्रमात तालुक्यात १ नंबर असलेली व केरवडे तर्फे माणगाव ग्रामपंचायत हद्दीत येणारी जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळेच्या शाळा व्यवस्थापन समिती व पदाधिकारी शाळेचे मुख्याध्यापक यांनी ह्याच्या सरपंच श्रिया…

स्वातंत्र्यसैनिक शंकर कांबळी यांच्या पत्नी यशोदा कांबळी यांचे निधन

वैभववाडी (प्रतिनिधी) : नाधवडे येथील यशोदा शंकर कांबळी (वय ८७) यांचे आज (ता.३१) वृद्धापकाळाने निधन झाले. त्या स्वर्गीय स्वातंत्र्यसैनिक शंकर कांबळी यांच्या पत्नी होत. शंकर कांबळी यांनी आझाद हिंद सेनेत सेवा बजावली होती. त्यांच्या निधनानंतर कुटुंबाची जबाबदारी यशोदा कांबळी यांनी…

हनुमान जयंतीनिमित्त कोष्टेवाडी येथे भव्य उत्सवाचे आयोजन

खारेपाटण (प्रतिनिधी): हनुमान जयंतीनिमित्त कोष्टेवाडी येथील श्री हनुमान नगर परिसरात यंदाही भव्य धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. हनुमान मित्रमंडळ कोष्टेवाडी यांच्या वतीने बुधवार दिनांक २ एप्रिल २०२६ रोजी हा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे. सकाळी ६ ते…

शिक्षक समितीचा सामाजिक बाणा; आजारी विद्यार्थिनीला मदतीचा हात

खारेपाटण (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती, शाखा कणकवलीच्या वतीने सामाजिक बांधिलकी जपत एक कौतुकास्पद पाऊल उचलण्यात आले आहे. कळसुली सुद्रिकवाडी येथील इयत्ता सहावीत शिकणारी विद्यार्थिनी हर्षिता नंदकिशोर सुद्रीक ही कर्णदोषामुळे आजारी असून, तिच्या पुढील शस्त्रक्रियेसाठी संघटनेच्या वतीने १०,०००…

अन्यथा कणकवली पोलीस स्थानकावर आंदोलन छेडणार!

कणकवली शहराचा ‘तिसरा डोळा’ बंदच ! उपनगराध्यक्ष सुशांत नाईक कणकवली (प्रतिनिधी) : शहरातील सुरक्षेचा महत्त्वाचा आधार मानली जाणारी सीसीटीव्ही यंत्रणा सध्या पूर्णपणे बंद पडल्याचे चित्र समोर आले आहे. शासनाच्या डीपीडीसी निधीतून कणकवली पोलिसांच्या अखत्यारीतील विविध ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले…

जिल्ह्यात ‘यलो अलर्ट’

ओरोस (प्रतिनिधी) : जिल्ह्यात ३१ मार्च व १ एप्रिल या कालावधीत पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. या कालावधीत जिल्ह्यात तुरळक ठिकाणी गडगडाटासह हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची, विजा चमकण्याची, ३० ते ४० किमी प्रतितास वेगाने सोसाट्याचा वारा वाहण्याची…