Category बातम्या

प्रज्योती जाधव राज्यस्तरीय तायक्वांदो स्पर्धेत अव्वल

कणकवली (प्रतिनिधी) : क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा क्रीडा परिषद, छत्रपती संभाजीनगर द्वारा आयोजित राज्यस्तरीय शालेय तायक्वांदो क्रीडा स्पर्धा सन २०२५-२६ संपन्न झाली. माध्यमिक विद्या मंदिर कनेडी व ज्यु कॉलेज…

पळसंब गावचे माजी उपसरपंच सुहास सावंत यांचे निधन..!

आचरा (प्रतिनिधी) : पळसंब गावचे माजी उपसरपंच व देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त सुहास सहदेव सावंत ( 35 वर्षे ) यांचे उपचारादरम्यान खाजगी हॉस्पिटल येथे निधन झाले. उपसरपंच असताना शासनाच्या विविध योजना गावात राबवण्यामध्ये त्यांचा मोठा वाटा होता. पळसंब देवस्थान ट्रस्ट विश्वस्त…

सिंधुदुर्ग पोलिसांचा जेष्ठ नागरिकांशी सुसंवाद उपक्रम

ओरोस(प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग पोलीसांनी एकाकी राहणाऱ्या ज्येष्ठ नागरीकांना दिवाळी सण निमित्त संवाद साधत आधार देण्याचा उपक्रम सुरू केला आहे. यासाठी जिल्हाभरात २२ ठिकाणी ज्येष्ठ नागरिक मेळावे घेत ८०१ ज्येष्ठ नागरिकांशी संवाद साधला. तसेच तसेच १५० ज्येष्ठ नागरिकांच्या घरी जाऊन त्यांच्याशी…

मंत्री नितेश राणेंकडून मुख्यमंत्र्यांना दीपावलीच्या शुभेच्छा

सह्याद्री अतिथीगृहावर भेट घेत दिल्या शुभेच्छा मुंबई (प्रतिनिधी) : राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंधन विकास मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सह्याद्री अतिथी गृहावर भेट घेऊन दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या.

तळेरे बाजारपेठेत नरकासुराची धिंड काढून दीपोत्सव साजरा !

तळेरे (प्रतिनिधी) : बाजारपेठ मित्र मंडळ तळेरेच्या वतीने, दीपोत्सवाचे पूर्वसंध्येला नरकासुराची  धिंड काढण्यात आली आणि पहाटे दहन केले. असुरक्षितते कडून सुरक्षितते कडे! अंधारातून प्रकाशा कडे!  अधर्मा तून धर्माकडे! दानवत्वा कडून देवत्वा कडे! अन् असत्यावर सत्याचा प्रवास जल्लोषात साजरा करण्यात आला.…

‘सक्षम बेटी सक्षम समाज’ उपक्रमांतर्गत चेंदवण शाळेतील २० मुलींना सायकल वाटप

इनरव्हील क्लब ऑफ कुडाळचा सायकल प्रोजेक्ट : ग्रामीण मुलींच्या चेहऱ्यावर उमटले आनंदाचे हास्य कुडाळ (प्रतिनिधी) : चेंदवण सारख्या ग्रामीण भागातील मुलींच्या चेहऱ्यावरील हास्य हेच इनरव्हील क्लब ऑफ कुडाळच्या सायकल प्रोजेक्टचे यश असल्याचे प्रतिपादन चेंदवणच्या माजी विद्यार्थीनी तथा माजी उपसरपंच रश्मी…

रोहित दहिबावकर, स्वानंदी सुतार यांची विभागस्तरीय स्पर्धेसाठी निवड

नांदगाव (प्रतिनिधी) : माध्यमिक शिक्षण शाळा कोळोशी-हडपिड प्रशालेतील रोहित दहिबावकर व स्वानंदी सुतार या विद्यार्थ्यानी जिल्हास्तरीय मैदानी क्रीडा स्पर्धांमध्ये चमकदार कामगिरी केली असून त्याची निवड विभागस्तरीय स्पर्धेसाठी दहिबावकर यांने उंचउडीमध्ये जिल्हास्तरावर प्रथम क्रमांक प्राप्त केला. इयत्ता दहावीमधील स्वानंदी सचिन सुतार…

खारेपाटण येथे मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गावरील पथदीप बंद

ऐन दिवाळीत खारेपाटण मध्ये मात्र अंधार महामार्ग प्राधिकरणाचे पूर्णतः दुर्लक्ष खारेपाटण (प्रतिनिधी) : ऐन दिवाळीच्या सणात सर्वत्र दिव्यांच्या रोषणाईने संपूर्ण परिसर उजळला जात असतानाच खारेपाटण येथील मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गावरील बॉक्सवेल ब्रीज तसेच मार्गावरील मुख्य पथदीप गेल्या एक महिन्यापासून…

पेन्शन धारकांच्या समस्या सोडवण्यासाठी संघटना अहोरात्र कार्यरत राहील – जिल्हाध्यक्ष शरद नारकर यांचे प्रतिपादन

वैभववाडीत महाराष्ट्र राज्य सेवानिवृत्त शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी संघटनेच्या वतीने सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा सत्कार सोहळा संपन्न वैभववाडी (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्य सेवानिवृत्त शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व अधिकारी संघटना शाखा वैभववाडी यांच्या वतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर भवन वैभववाडी येथे सेवानिवृत्त कर्मचारी सन्मान सोहळा मोठ्या…

हुंबरठ तिठा येथील ब्रिजवर मारुती सियाझ कारचा अपघात

कणकवली (प्रतिनिधी) : पुणे येथील कैलाश देह हे आपल्या ताब्यातील सियाज कारमधून पत्नी आणि मुलासह गोवा येथे पर्यटनाला जात असताना हुंबरठ तिठा येथील ब्रिजवर मारुती सियाझ कारचा अपघात घडला. घटनास्थळी देह यांच्या म्हणण्यानुसार सियाज कारला एका ट्रकची धडक बसली. कार…