Category बातम्या

बांदा पोलिसांचा धडाकेबाज सापळा; अवैध दारू वाहतूक उघडकीस, ११ लाखांचा मुद्देमाल जप्त

बांदा (प्रतिनिधी) : गोवा बनावटीच्या विदेशी दारूची अवैध वाहतूक करणाऱ्यांना बांदा पोलिसांनी जोरदार दणका दिला आहे. पहाटेच्या सुमारास करण्यात आलेल्या कारवाईत दारूसह मोटार असा एकूण ११ लाख ८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एक संशयित आरोपी पोलिसांच्या ताब्यात…

कणकवलीत महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचा ‘सखी संवाद’ सोहळा उत्साहात संपन्न

खारेपाटण (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती, शाखा कणकवली महिला आघाडीच्या वतीने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेला ‘सखी संवाद’ हा विशेष कार्यक्रम नुकताच येथील एचपीसीएल हॉलमध्ये अत्यंत उत्साही आणि मंगलमय वातावरणात संपन्न झाला. “लेकी महाराष्ट्राच्या, शिलेदार…

कुडाळ-मारुती मंदिरात उद्यापासून हनुमान जन्मोत्सव

कुडाळ (प्रतिनिधी) : कुडाळ बाजारपेठ येथील श्री देव मारुती मंदिरात ३१ मार्च ते २ एप्रिल या कालावधीत हनुमान जन्मोत्सव साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त दशावतारी नाटके व अन्य कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या उत्सवात रोज रात्री ८.३० वाजता पुराण…

केसरकरांच्या पाठीशी शिवसेना ठाम; ‘उबाठा’ आंदोलनावर संजू परबांचा हल्लाबोल”

सावंतवाडी(प्रतिनिधी) : माजी मंत्री तथा आमदार दीपक केसरकर यांच्या पाठीशी शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते ठामपणे उभे असल्याचा निर्धार शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांनी व्यक्त केला. काही ‘उबाठा’ पदाधिकारी कुणाकडूनतरी पैसे घेऊन आंदोलन करत असून अशा आंदोलनांमुळे केसरकरांचे महत्त्व कमी होणार…

अत्यावश्यक सेवा, रुग्णालये, शासकीय कार्यालये, बँका, महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डकडे नोंदणीकृत बोटी, मच्छीमार व त्यांच्या संस्थांना, शासकीय कंत्राटदार व अवजड यंत्रसामुग्रीसाठी पेट्रोल-डिझेल उपलब्धतेचा निर्णय

सिंधुदुर्गात सुट्या इंधन विक्री आदेशात सुधारणा मत्स्य व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या सूचनेनंतर सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी यांनी काढला सुधारित आदेश सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : जिल्ह्यातील अत्यावश्यक सेवा, रुग्णालये, शासकीय कार्यालये, बँका, महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डकडे नोंदणीकृत बोटी, मच्छीमार…

कलमठला दर दिवशी ३ लाख लिटर पाणी मिळणार.!

नगराध्यक्ष संदेश पारकर व कलमठ सरपंच संदीप मेस्त्री यांच्या उपस्थितीत कलमठ ला पाणी पुरवठा सुरू.! कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली शहरातील सांडपाणी गडनदीपात्रात सोडले जात असल्याने नदीपात्रातील पाणी दूषित झाले. नदीपात्रातील पाण्यावरील कलमठ गावची नळपाणी योजना बंद पडली आहे. त्यामुळे कलमठ…

जाणवली बौद्ध विकास संघाचे प्रमुख सल्लागार धर्माजी पवार यांचे निधन; उद्या अंत्ययात्रा

कणकवली (प्रतिनिधी) : जाणवली बौद्ध विकास संघ, मुंबई येथील सर्व सभासदांना अत्यंत दुःखद बातमी देण्यात येत आहे की, संघटनेचे प्रमुख सल्लागार आयु. धर्माजी गणपत पवार यांचे आज दिनांक २६ मार्च २०२६ रोजी दुपारी २:०० वाजता अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले…

पेट्रोल-डिझेल अनधिकृतरीत्या साठवू नका

नियमभंग केल्यास प्रशासनाचा कठोर कारवाईचा इशारा बाटली, प्लास्टिक कॅन, बॅरलमध्ये इंधन देण्यास बंदी सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : जिल्हाधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग यांच्याकडून प्राप्त आदेशानुसार, सिंधुदुर्ग जिल्ह्यात पेट्रोल व डिझेलचा पुरवठा पुरेसा आहे. काही नागरिक आणि व्यावसायिक मोठ्या प्रमाणात प्लास्टिक कॅन, लोखंडी बॅरल,…

वैभववाडीला अवकाळी पाऊस व चक्रीवादळाचा फटका

निमअरुळेत डीपी कोसळली : पाच गावांचा वीज पुरवठा खंडीत वैभववाडी (प्रतिनिधी) : अवकाळी झालेला मुसळधार पाऊस व चक्रीवादळाचा फटका वैभववाडी तालुक्याला बसला आहे. चक्रीवादळात निमअरुळे येथे वीज वितरणची डीपी (रोहीत्र) जमीनदोस्त झाली आहे. यामुळे खोरीतील पाच गावातील वीज पुरवठा खंडित…

वाढदिवसानिमित्त कणकवलीत मा.आ. वैभव नाईक यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव

कणकवली (प्रतिनिधी) : कुडाळ मालवण मतदारसंघाचे माजी आमदार वैभव नाईक यांचा वाढदिवस आज सकाळी कणकवली येथील त्यांच्या निवासस्थानी केक कापून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. वैभव नाईक यांना शुभेच्छा देण्यासाठी राजकीय, सामाजिक क्षेत्रातील व्यक्ती, नाईक कुटुंबिय तसेच मित्र परिवार यांनी…