जनगणनेत कोणत्याही त्रुटी राहू नयेत यासाठी प्रशिक्षण मोलाचे

तहसीलदार दीक्षांत देशपांडे यांचे कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन कणकवलीत जनगणनेच्या प्रगणकांच्या प्रशिक्षणाला सुरुवात कणकवली (प्रतिनिधी) : जनगणना ही राष्ट्राच्या नियोजनासाठी अत्यंत महत्त्वाची प्रक्रिया आहे. प्रगणकांनी प्रशिक्षणातील प्रत्येक तांत्रिक बाब गांभीर्याने समजून घ्यावी. प्रत्यक्ष क्षेत्रात काम करताना माहितीची अचूकता राखणे ही तुमची मुख्य…








