रास्ता रोको आंदोलनाची दखल; बांधकाम सभापती रणजीत तावडे यांनी स्वखर्चाने बुजवले खड्डे

वैभववाडी (प्रतिनिधी) : वाभवे कोंडवाडी येथे शुक्रवारी दुपारी रिक्षा अपघात झाल्यानंतर ग्रामस्थांनी केलेल्या रास्ता रोको आंदोलनाची तातडीने दखल घेत वैभववाडी नगरपंचायतीचे बांधकाम सभापती रणजीत तावडे यांनी स्वखर्चाने रस्त्यावरील खड्डे बुजवून रस्त्याची डागडुजी केली. वाभवे नगरपंचायतीच्या हद्दीतील वैभववाडी-नावळे मार्गावरील कोंडवाडी परिसरात…








