चराठ्यात गाड्या घसरून अनेकांचे अपघात

ग्रा. पं. कडून कार्यवाही होत नसल्यासे ग्रामस्थांची तीव्र नाराजी सावंतवाडी (प्रतिनिधी) : चराठा टेंबवाडी येथील रस्त्यावर असलेल्या झाडाची जांभळ पडून तसेच शेजारील घरातील पाणी रस्त्यावर आल्याने गाडी घसरून अपघात होत आहेत. आज सकाळपासून जवळपास ५ ते ६ लोक जण गाडीवरून…








