खासकीलवाडा गोठण येथे श्री सत्यनारायण महापूजा उत्साहात

आंतरराष्ट्रीय दशावतार कलाकार गौरव शिर्के यांचा गौरव सावंतवाडी (प्रतिनिधी) : येथील श्री देव महापुरुष देवस्थान, खासकीलवाडा गोठण येथे सालाबादप्रमाणे आयोजित करण्यात आलेली श्री सत्यनारायण महापूजा आणि वार्षिक धार्मिक उत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या मंगलमय दिनाचे औचित्य साधून जय हनुमान…








