Category कोकण

मुंबई गोवा महामार्गावर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची मोठी कारवाई

गोवा बनावटी दारूसह सुमारे १ कोटी ५० लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्तः एक आरोपी ताब्यात सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने शनिवारी दुपारी १. ४५ वाजण्याच्या सुमारास मुंबई गोवा महामार्गावर सिंधुदुर्गनगरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोठी कारवाई करत गोव्याहून…

देवगड पर्यटन विकासाला नवी दिशा मिळणार ; ५ जुलैला शासकीय पर्यटन केंद्राचे भूमिपूजन

समुद्रकिनारी पर्यटनाला नवी झेप, रोजगार, व्यवसाय आणि स्थानिक अर्थव्यवस्थेला मिळणार बळ देवगड (प्रतिनिधी) : कोकणच्या पर्यटन नकाशावर देवगडची ओळख अधिक ठळक करणारा आणि पर्यटन विकासाला नवी चालना देणारा शासकीय पर्यटन केंद्र विकास प्रकल्प आता प्रत्यक्षात साकार होणार आहे. या प्रकल्पामुळे…

अणुऊर्जा प्रकल्प उभारण्याचा सत्ताधाऱ्यांचा प्रयत्न हाणून पाडा- वैभव नाईक

देवगड येथील अणुऊर्जा प्रकल्पाला आंबा-काजू शेतकऱ्यांचा ताकदीने विरोध देवगड (प्रतिनिधी) : आंबा काजू बागायतदार, देवगड व्यापारी संघ आणि अणुऊर्जा प्रकल्प विरोधी संघर्ष समिती यांच्या संयुक्त विद्यमाने आज अणुऊर्जा प्रकल्पाच्या विरोधात आणि आंबा बागायतदारांच्या न्याय मागण्यासाठी भव्य मेळावा व जलसमाधी आंदोलन…

पालकमंत्री नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली सिंधुदुर्गनगरीतील प्रस्तावित छत्रपती शिवाजी महाराज शिवस्मारकाच्या आराखड्याचे सादरीकरण

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : सिंधुदुर्गनगरी येथे प्रस्तावित छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवस्मारकाच्या उभारणीसंदर्भात पालकमंत्री नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयातील दालनात आराखड्याचे सादरीकरण करण्यात आले. जे. जे. स्कूल ऑफ आर्टच्या वतीने प्रस्तावित शिवस्मारकाचा संकल्पनात्मक आराखडा सादर करण्यात आला. यावेळी आमदार निलेश…

कणकवली पत्रकार संघाच्यावतीने ४ जुलै रोजी पत्रकार पाल्यांचा गुणगौरव कार्यक्रम

कणकवली(प्रतिनिधी) : कणकवली तालुका पत्रकार संघाच्यावतीने दरवर्षीप्रमाणे तालुक्यातील पत्रकार पाल्यांचा शैक्षणिक क्षेत्रातील यशाबद्दल गुणगौरव कार्यक्रम ४ जुलै २०२६ रोजी दुपारी ३ वाजता पंचायत समिती कणकवली येथील सभागृहात आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाला गटविकास अधिकारी अरुण चव्हाण, पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष…

करुळ घाटात दरड कोसळली; वाहतूक पूर्णपणे ठप्प

वैभववाडी (प्रतिनिधी) : तळेरे-कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गावरील करुळ घाटात आज दुपारी सुमारे १२ वाजण्याच्या सुमारास दरड कोसळल्याची घटना घडली. दरड कोसळल्यामुळे मोठ्या प्रमाणात माती व दगडांचा ढीग रस्त्यावर आल्याने या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे.घटनेनंतर घाटातील दोन्ही बाजूंना वाहनांच्या लांबच…

जिल्हा नियोजन समिती बैठकीच्या पूर्वतयारीचा आढावा

अखर्चित निधी तातडीने खर्च करून विकासकामे पूर्ण करण्याच्या जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या सूचना सिंधुदुर्गनगरी(प्रतिनिधी) : आगामी जिल्हा नियोजन समिती बैठकीच्या पूर्वतयारीच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या अध्यक्षतेखाली सिंधुनीती सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय येथे आढावा बैठक पार पडली. बैठकीत जिल्हा वार्षिक योजना…

मुसळधार पावसात शेर्ले येथील श्री रवळनाथ मंदिराचे छप्पर कोसळले

बांदा (प्रतिनिधी) : गेले दोन दिवस बांदा आणि परिसर परिसरात कोसळत असलेल्या मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले आहे. मुसळधार पावसाचा मोठा फटका शेर्ले बाजारवाडी येथील ग्रामदैवत श्री रवळनाथ मंदिराला बसला आहे. सतत पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे मंदिराचे समोरील दर्शनी छप्पर अचानक…

फोंडाघाट येथे गोवा दारू जप्त

कणकवली (प्रतिनिधी) : फोंडाघाट येथे स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने छापा टाकून १० हजार ३०० रु. किमतीची गोवा बनावटीची बेकायदेशीर दारू जप्त केली. याप्रकरणी पावलू बस्त्याव पिंटो (२८, रा. फोंडाघाट) याच्यावर कणकवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. कारवाई वरिष्ठांच्या सूचनेनुसार, स्थानिक…

आता मोबाईल आणि स्मार्ट टीव्ही थेट घरपोच; अमित चव्हाण यांची ग्राहकांसाठी नवी सुविधा

तळेरे (प्रतिनिधी) : आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात ग्राहकांच्या गरजा लक्षात घेऊन अमित चव्हाण यांनी सर्व प्रकारचे अत्याधुनिक मोबाईल फोन आणि स्मार्ट टीव्ही विक्रीसाठी उपलब्ध करून दिले आहेत. ग्राहकांना घरपोच सेवा (होम डिलिव्हरी) देखील पुरविण्यात येत असल्याने परिसरातील नागरिकांकडून या उपक्रमाचे स्वागत…