हेदूस येथे एसटी बस आणि दुचाकीचा भीषण अपघात

कुडासे येथील सेवानिवृत्त नौदल कर्मचाऱ्याचा मृत्यू दोडामार्ग (प्रतिनिधी) : दोडामार्ग तालुक्यातील हेदूस येथे गोवा-राज्य परिवहन (एसटी) बस आणि दुचाकी यांच्यात झालेल्या भीषण अपघातात एका ६८ वर्षीय वृद्धाचा जागीच मृत्यू झाला. दिलीप तुकाराम हळणकर (वय ६८, रा. कुडासे-वानोशी वाडी) असे मृताचे…








