वैभववाडी येथे साठ हजार रुपयांचा गुटखा सदृश्य पदार्थ जप्त; एकावर गुन्हा दाखल

वैभववाडी (प्रतिनिधी) : वैभववाडी शहरातील संभाजी चौकात वैभववाडी पोलिसांनी कार मधून सुमारे ६० हजार ८८० रुपये किंमतीचा गुटखा सदृश पदार्थ जप्त केला आहे. कार चालक उदयकुमार शिनू देवर याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ही कारवाई सोमवारी सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास…








