आंबोली घाटातील रस्ते ठरताहेत वन्यजीवांसाठी मृत्यूचा सापळा वाढत्या वाहनवेगामुळे दुर्मिळ प्रजातींचा बळी

संरक्षणासाठी तातडीच्या उपायांची मागणी आंबोली (प्रतिनिधी) : जैवविविधतेचा खजिना म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आंबोली घाट परिसरात वन्यजीवांच्या मृत्यूचे प्रमाण चिंताजनकरीत्या वाढत असून, वेगाने धावणाऱ्या वाहनांमुळे अनेक दुर्मिळ प्राणी रस्त्यावर चिरडले जात आहेत. त्यामुळे हा निसर्गसमृद्ध घाटमार्ग वन्यजीवांसाठी अक्षरशः मृत्यूचा मार्ग बनत…








