Category कोकण

डॉ. रेड्डी खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीचा जामीन नामंजूर

सरकारी वकील रुपेश देसाईंचा यशस्वी युक्तिवाद सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : बेंगलोर येथील डॉ. श्रीनिवास रेड्डी खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी मधुसूदन तोकला याचा जामीन जिल्हा न्यायालयाने फेटाळला. त्यामुळे आरोपी तोकला याचा जेलमुक्काम आणखी वाढला आहे. सरकार पक्षाच्या वतीने सरकारी वकील रुपेश देसाई यांनी…

आर्किटेक्ट शंकर सावंत यांच्या वाढदिवसनिमित्त नाग्या महादू आश्रमात शैक्षणिक साहित्य भेटवस्तू वाटप

कुडाळ (प्रतिनिधी) : साद फाउंडेशन चे पदाधिकारी आर्किटेक्ट शंकर सावंत यांचा जन्मदिन नुकताच तेरसे बांबर्डे येथील नाग्या महादू वसतिगृहातील मुलांच्या बरोबर साजरा करण्यात आला. यावेळी वसतिगृहातील संयोजक उदय अहिर, साद फाउंडेशन अध्यक्षा तथा प्रशासकीय अधिकारी गितांजली नाईक-सावंत, खजिनदार गौरेश नाईक,…

हडपीड येथे १५ एप्रिल रोजी श्री स्वामी समर्थ महाराज पुण्यतिथी सोहळा भक्तिभावात साजरा होणार

देवगड (प्रतिनिधी) : श्री स्वामी समर्थ भक्त परिवार, जोगेश्वरी (मुंबई) यांच्या वतीने हडपीड (देवगड) येथील श्री स्वामी समर्थ मठात दरवर्षीप्रमाणे यंदाही श्री स्वामी समर्थ महाराज पुण्यतिथी सोहळा बुधवार, दिनांक १५ एप्रिल २०२६ रोजी मोठ्या भक्तिभावाने साजरा करण्यात येणार आहे. या…

कणकवली उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. विशाल रेड्डी यांची बदली

कणकवली (प्रतिनिधी) : येथील उपजिल्हा रुग्णालयात एमडी फिजिशियन म्हणून सेवा देणारे डॉ. विशाल रेड्डी यांची सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात कायमस्वरूपी बदली करण्यात आली आहे. जिल्हा शल्य चिकित्सकांनी काढलेल्या आदेशानुसार ही बदली झाली आहे. डॉ. रेड्डी यांनी मागील काही वर्षांत कणकवली उपजिल्हा…

कासार्डे जांभूळवाडी येथील सुधाकर रावले यांचे निधन

तळेरे (प्रतिनिधी) : तालुक्यातील कणकवली कासार्डे जांभूळवाडी येथील सुधाकर आत्माराम रावले (वय ६१) यांचे मुंबई येथे अल्पशा आजाराने निधन झाले. गेली अनेक वर्षे कासार्डे येथे शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघाचे रास्त दराचे धान्य दुकान क्र.१ व २ चालवत असल्याने ते…

बांद्यात उद्या खासदार नारायण राणे चषक स्पर्धेचे दिमाखदार उद्घाटन

बांदा (प्रतिनिधी) : खासदार नारायण राणे चषक बांदा या भव्य क्रिकेट स्पर्धेचा उद्घाटन समारंभ उद्या बुधवार दिनांक ८ रोजी सकाळी ठीक ९ वाजता जिल्हा परिषद अध्यक्ष मा. प्रमोद कामत यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून भाजपा जिल्हा अध्यक्ष…

चिपी-मुंबई विमानसेवा जलदगतीने सुरू करा : पालकमंत्री नितेश राणे यांचे निर्देश

सकाळी व संध्याकाळी अशी दोनदा विमानसेवा देण्याबाबत विचार करण्याच्याही दिल्या सूचना मुंबई (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्हा हा पर्यटन जिल्हा असून जिल्ह्यातील चिपी विमानतळावरून चिपी- मुंबई, मुंबई-चिपी ही विमान सेवा जलदगतीने सुरु व्हावी यासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी आवश्यक कार्यवाही तातडीने पूर्ण करावी,…

खा. नारायण राणेंच्या वाढदिवसानिमित्त १०० रिक्षा चालकांचा २ लाखांचा विमा उतरवणार

मालवण तालुका शिवसेनेचा उपक्रम; रिक्षा चालकांना नाव नोंदणी करण्याचे आवाहन मालवण (प्रतिनिधी) : कोकणचे भाग्यविधाते, माजी मुख्यमंत्री तथा माजी केंद्रीय मंत्री खासदार नारायण राणे यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसाचे औचित्य साधून मालवण तालुका शिवसेनेच्या वतीने रिक्षा चालकांचा २ लाख रुपयांचा विमा…

बंधाऱ्यावरून जाताना दुचाकी घसरली

शिवडाव जाधववाडी येथील १७ वर्षीय युवकाचा दुर्दैवी बुडून मृत्यू कणकवली (प्रतिनिधी) : तालुक्यातील गड नदी पात्रात शिवडाव ते सांगवे दरम्यानच्या कच्च्या बंधाऱ्यावरून जात असताना दुचाकी घसरल्याने १७ वर्षीय युवकाचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आज दुपारी दीडच्या सुमारास घडली. उत्कर्ष…

खासदार नारायण राणे यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसा निमित्त खारेपाटण मध्ये भाजप पक्षाच्या वतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन

खारेपाटण (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा माजी केंद्रीय मंत्री व विद्यमान खासदार नारायणराव राणे यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त दि. १० एप्रिल २०२६ रोजी भरतोय जनता पार्टी खारेपाटण व खारेपाटण ग्रामपंचायत च्या वतीने विविध सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले…