Category कोकण

सिंधुदुर्गनगरी नवनगर विकास प्राधिकरण समितीची बैठक संपन्न

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : सिंधुदुर्गनगरी नवनगर विकास प्राधिकरण समितीची बैठक जिल्हाधिकारी तथा समितीच्या अध्यक्षा तृप्ती धोडमिसे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. बैठकीत छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाच्या सुशोभीकरणाचा आराखडा, सिंधुदुर्गनगरीच्या मुख्य प्रवेशद्वारावर भव्य स्वागत कमान उभारण्याची योजना तसेच आधुनिक व्यापारी संकुल उभारणीचे सादरीकरण…

तळेरे येथे उद्या व्यावसायिकांना अन्न सुरक्षाविषयक प्रशिक्षण

तळेरे (प्रतिनिधी) : कणकवली तालुका व्यापारी संघ, वैभववाडी तालुका व्यापारी संघ यांच्या विद्यमाने आणि आदर्श व्यापारी संघटना, तळेरे आयोजित महाराष्ट्र शासनाचा अन्न सुरक्षाविषयक FOSTAC (Food Safety Training & Certification) हा प्रशिक्षण कार्यक्रम गुरुवार, ९ एप्रिल रोजी दुपारी ३ वा. स्मित…

दाभोली येथे विवेक जोशी यांच्या घरात आला चक्क बिबट्या..

वनविभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल.. वेंगुर्ले (प्रतिनिधी) : वेंगुर्ले तालुक्यातील दाभोली कोऱ्याचीवाडी येथे विवेक जोशी यांच्या घराच्या स्वयंपाक घरात चक्क बिबट्या येऊन बसल्याची धक्कादायक घटना घडली आहे. जोशी यांच्या हा प्रकार लक्षात येतात त्यांनी घराचे दरवाजे बंद करून याची माहिती वन…

अनुभव शिक्षा केंद्राची पर्यावरण परिषद मालवण येथे संपन्न

मालवण (प्रतिनिधी) : अनुभव शिक्षा केंद्र, उत्तर पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा व कोकण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने “हवामान बदल व त्याचे जनसामान्यांच्या जीवनावरील परिणाम” या विषयावर तीन दिवसीय पर्यावरण परिषदेचे आयोजन बॅ. नाथ पै सेवांगण येथे करण्यात आले. या परिषदेत धुळे,…

डॉ. रेड्डी खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीचा जामीन नामंजूर

सरकारी वकील रुपेश देसाईंचा यशस्वी युक्तिवाद सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : बेंगलोर येथील डॉ. श्रीनिवास रेड्डी खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी मधुसूदन तोकला याचा जामीन जिल्हा न्यायालयाने फेटाळला. त्यामुळे आरोपी तोकला याचा जेलमुक्काम आणखी वाढला आहे. सरकार पक्षाच्या वतीने सरकारी वकील रुपेश देसाई यांनी…

आर्किटेक्ट शंकर सावंत यांच्या वाढदिवसनिमित्त नाग्या महादू आश्रमात शैक्षणिक साहित्य भेटवस्तू वाटप

कुडाळ (प्रतिनिधी) : साद फाउंडेशन चे पदाधिकारी आर्किटेक्ट शंकर सावंत यांचा जन्मदिन नुकताच तेरसे बांबर्डे येथील नाग्या महादू वसतिगृहातील मुलांच्या बरोबर साजरा करण्यात आला. यावेळी वसतिगृहातील संयोजक उदय अहिर, साद फाउंडेशन अध्यक्षा तथा प्रशासकीय अधिकारी गितांजली नाईक-सावंत, खजिनदार गौरेश नाईक,…

हडपीड येथे १५ एप्रिल रोजी श्री स्वामी समर्थ महाराज पुण्यतिथी सोहळा भक्तिभावात साजरा होणार

देवगड (प्रतिनिधी) : श्री स्वामी समर्थ भक्त परिवार, जोगेश्वरी (मुंबई) यांच्या वतीने हडपीड (देवगड) येथील श्री स्वामी समर्थ मठात दरवर्षीप्रमाणे यंदाही श्री स्वामी समर्थ महाराज पुण्यतिथी सोहळा बुधवार, दिनांक १५ एप्रिल २०२६ रोजी मोठ्या भक्तिभावाने साजरा करण्यात येणार आहे. या…

कणकवली उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. विशाल रेड्डी यांची बदली

कणकवली (प्रतिनिधी) : येथील उपजिल्हा रुग्णालयात एमडी फिजिशियन म्हणून सेवा देणारे डॉ. विशाल रेड्डी यांची सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात कायमस्वरूपी बदली करण्यात आली आहे. जिल्हा शल्य चिकित्सकांनी काढलेल्या आदेशानुसार ही बदली झाली आहे. डॉ. रेड्डी यांनी मागील काही वर्षांत कणकवली उपजिल्हा…

कासार्डे जांभूळवाडी येथील सुधाकर रावले यांचे निधन

तळेरे (प्रतिनिधी) : तालुक्यातील कणकवली कासार्डे जांभूळवाडी येथील सुधाकर आत्माराम रावले (वय ६१) यांचे मुंबई येथे अल्पशा आजाराने निधन झाले. गेली अनेक वर्षे कासार्डे येथे शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघाचे रास्त दराचे धान्य दुकान क्र.१ व २ चालवत असल्याने ते…

बांद्यात उद्या खासदार नारायण राणे चषक स्पर्धेचे दिमाखदार उद्घाटन

बांदा (प्रतिनिधी) : खासदार नारायण राणे चषक बांदा या भव्य क्रिकेट स्पर्धेचा उद्घाटन समारंभ उद्या बुधवार दिनांक ८ रोजी सकाळी ठीक ९ वाजता जिल्हा परिषद अध्यक्ष मा. प्रमोद कामत यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून भाजपा जिल्हा अध्यक्ष…