बांदा पोलिसांच्या हाती लागले घबाड ; सव्वा कोटींच्या अवैध दारुसह १ कोटी ३६ लाखांचा मुद्देमाल जप्त

ट्रक जप्त; बीडच्या भारत जाधवला केली अटक बांदा (प्रतिनिधी) : बांदा पोलीस चेकनाका येथे बांदा पोलिसांनी शनिवारी मध्यरात्री मोठी धडक कारवाई केली. ट्रकमधून बेकायदेशीरपणे वाहतूक केली जाणारी तब्बल १ कोटी २५ लाख रुपयाची गोवा बनावटीची दारू पोलिसांनी जप्त केली आहे.…








