भव्य सत्संग सोहळ्याचे आयोजन; गगनगिरी महाराजांच्या आशिर्वादाने धार्मिक उत्सवाची पर्वणी

रत्नागिरी (प्रतिनिधी) : विश्वगौरव विभूषित स्वामी गगनगिरी महाराज यांच्या पवित्र आशिर्वादाने स्वामी गगनगिरी सेवा मंडळ, रत्नागिरी यांच्या वतीने गुरुवार, दिनांक ९ एप्रिल २०२६ रोजी श्री दत्त मंदिर, तळेकांटे येथे भव्य सत्संग सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्यानिमित्त विविध धार्मिक…








