विलवडेजवळ पर्यटकांच्या कारचा भीषण अपघात; पाचही जण बचावले

ओटवणे (प्रतिनिधी) : बांदा-दाणोली मार्गावर विलवडे ग्रामपंचायत हद्दीत दुपारी साडेतीनच्या सुमारास पर्यटकांच्या कारचा भीषण अपघात झाला. ओहोळात कार कोसळल्याने वाहनाचे मोठे नुकसान झाले. मात्र सुदैवाने पाचही प्रवासी बचावले असून दोघेजण किरकोळ जखमी झाले आहेत. एमएच 12 एक्सएक्स 3725 क्रमांकाची सुजुकी…








