Category कोकण

तळेरे बस स्थानकाच्या दुरावस्थेबाबत अस्मिता तळेकर आक्रमक.!

प्रसाधनगृहांच्या दुरवस्थेकडे वेधले प्रशासनाचे लक्ष तळेरे (प्रतिनिधी) : कणकवली तालुक्यातील तळेरे बस स्थानकाची सध्या अत्यंत दयनीय अवस्था झाली असून, याकडे एसटी प्रशासन व लोकप्रतिनिधींचे पूर्णतः दुर्लक्ष झाले आहे. या गंभीर परिस्थितीबाबत सामाजिक कार्यकर्त्या अस्मिता तळेकर यांनी आवाज उठवला असून प्रशासनाच्या…

विलवडेजवळ पर्यटकांच्या कारचा भीषण अपघात; पाचही जण बचावले

ओटवणे (प्रतिनिधी) : बांदा-दाणोली मार्गावर विलवडे ग्रामपंचायत हद्दीत दुपारी साडेतीनच्या सुमारास पर्यटकांच्या कारचा भीषण अपघात झाला. ओहोळात कार कोसळल्याने वाहनाचे मोठे नुकसान झाले. मात्र सुदैवाने पाचही प्रवासी बचावले असून दोघेजण किरकोळ जखमी झाले आहेत. एमएच 12 एक्सएक्स 3725 क्रमांकाची सुजुकी…

जिल्हा माहिती कार्यालयाचा उपक्रम

पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते मोबाईल व्हॅनचे उद्घाटन सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारण आणि अनुसुचित जाती उपयोजना अंतर्गत ‘सामाजिक न्याय तसेच विविध विभागाच्या लोककल्याणकारी योजनांची’ जनजागृती व्हावी म्हणून जिल्हा माहिती कार्यालयाने तयार केलेल्या मोबाईल व्हॅनचे आज पालकमंत्री नितेश…

कणकवली तालुका पोलिस पाटील संघटनेच्या अध्यक्षपदी श्री उदय सावंत तर सचिव पदी श्री विश्वनाथ सावंत यांची निवड

खारेपाटण (संतोष पाटणकर ) : गाव कामगार पोलिस पाटील संघटना महाराष्ट्र राज्य शाखा कणकवली तालुक्याची सर्वसाधारण सभा नुकतीच दि.३० एप्रिल २०२६ रोजी कणकवली पोलिस ठाणे येथे संपन्न झाली.या सभेमध्ये संघटनेच्या तालुका अध्यक्षपदी सर्वानुमते पोलिस पाटील श्री उदय सावंत यांची निवड…

मुंबई – गोवा राष्ट्रीय महार्गावर नडगिवे पुन्हा अपघात

इको कार पलटी होऊन ४ जण जखमी खारेपाटण (संतोष पाटणकर ) : मुंबई – गोवा राष्ट्रीय महार्गावरील खारेपाटण पासून अगदी जवळ असलेल्या नडगिवे या गावी महार्गावर सुरू असलेली अपघाताची मालिका काही केल्या थांबायचे नाव घेत नसून आज पुन्हा एकदा शुक्रवार…

ओझरम मापारवाडी येथे ध्वजारोहण व विद्यार्थी गौरव समारंभ उत्साहात

कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, ओझरम मापारवाडी येथे ध्वजारोहण समारंभ उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. शाळेच्या मुख्याध्यापिका आरती कांबळी मॅडम यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा स्वरूपा गावडे, ग्रामपंचायत सदस्या रूपाली धुरी, उपाध्यक्षा…

बेकरी कामगाराने चोरली दुचाकी; एलसीबी ने आवळली गचांडी

कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली शहरातून चोरीस गेलेल्या दुचाकीचोरट्याचा छडा सिंधुदुर्ग एलसीबी ने लावला असून चोराला गजाआडसुद्धा केले आहे. सुशांत सिद्धार्थ यादव (वय 19, मूळ रा. श्रावण बौद्धवाडी, ता. मालवण सध्या रा.तळेरे) यानेच ही चोरी केल्याचे पोलीस तपासात उघड झाल्यानंतर एसपी…

खारेपाटण हायस्कूल येथे श्री अनिलकुमार करंगुटकर सेवापूर्ती सदिच्छा कार्यक्रम संपन्न

“आजच्या युवकांनी व्यवसायभिमुख शिक्षणातून आपला विकास साधावा” – श्रीम.प्रतिभा चव्हाण खारेपाटण (संतोष पाटणकर) : आजच्या स्पर्धेच्या युगात टिकायचे असेल तर विद्यार्थ्यांनी व्यवसायभिमुख अभ्यासक्रमाचा स्वीकार करून आपला विकास साधावा. असे भावपूर्ण उदगार जिल्हा व्यवसाय शिक्षण प्रशिक्षण संस्था सिंधुदुर्ग च्या अधिकारी श्रीम.प्रतिभा…

देवगड तालुक्यात ८ कोटींचे अंबरग्रीस जप्त; तिघे आरोपी रंगेहात ताब्यात

सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : देवगड तालुक्यातील तळेबाजार येथे वनविभागाने मोठी कारवाई करत सुमारे ८.८०० किलो वजनाचे, अंदाजे ८ कोटी रुपये किमतीचे व्हेल माशाची उलटी (अंबरग्रीस) जप्त केले असून या प्रकरणी योगेश गणपत करंजेकर (वय ४२, रा. इळये), विष्णू धाकू धुरत (वय…

सिंधुदुर्ग जिल्ह्यात बनावट कागदपत्रांद्वारे सरकारी नोकरी ? नागरिकांचा संताप…

जिल्हाधिकारी कार्यालय समोर उद्या सकाळी 8 वाजता उपोषण छेडणार…. अशाप्रकारे नाहक त्रास होत असलेल्या नागरिकांनी उपोषणाला हजर राहण्याचे आवाहन कणकवली (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यात बनावट कागदपत्रांच्या आधारे सरकारी सेवेत भरती झाल्याचा गंभीर आरोप समोर आला असून, या प्रकरणामुळे जिल्ह्यात मोठी…