आंबोली चेकपोस्टवर गोवा बनावटीची बिअर जप्त

४.२१ लाखांचा मुद्देमाल कारवाईत जप्त चालकाकडे वाहन परवाना नसल्याचे उघड सावंतवाडी (प्रतिनिधी) : बांदा ते संकेश्वर जाणाऱ्या महामार्गावरील आंबोली पोलीस चेकपोस्ट येथे पोलिसांनी धडक कारवाई करत गोवा बनावटीची बिअर वाहतूक करणाऱ्या एका तरुणाला ताब्यात घेतले. या कारवाईत वाहनासह तब्बल ४…








