Category कोकण

तुळस येथे रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद!

62 रक्तदात्यांनी केले पुण्यदान वेंगुर्ले (प्रतिनिधी) : “रक्तदान हीच खरी जीवनदानाची साधना” या उदात्त भावनेतून सामाजिक बांधिलकीची परंपरा जोपासणाऱ्या वेताळ प्रतिष्ठान, सिंधुदुर्ग – तुळस यांच्या वतीने, कोकण कला व शिक्षण विकास संस्था आणि ग्रामपंचायत तुळस यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित भव्य…

एसटी – मोटरसायकल अपघातात युवती ठार

मृत युवती फोंडाघाट मधील ; स्वतःची लग्नपत्रिका मामाच्या घरी ठेवून परतत असताना घडली दुर्घटना कणकवली (प्रतिनिधी): तालुक्यातील कसवण – तळवडे (बौद्धवाडी) येथील रस्त्यावर एसटी बस आणि मोटरसायकल मध्ये झालेल्या अपघातात मोटरसायकलवर मागे बसलेल्या युवतीचा वैद्यकीय उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. निकिता…

महाऍग्री कंपनीच्या महाशक्ती वाण पीक पाहणी कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद

कणकवली (प्रतिनिधी) : महाऍग्री कंपनीच्या ‘महाशक्ती ‘या वानाचा पिक पहाणी कार्यक्रम शुक्रवारी १७ ऑक्टोबर रोजी सकले खोल, आरवली -शिरोडा येथे पार पडला. या कार्यक्रमात शेतकऱ्यांना प्रत्यक्ष शेताच्या बांधावर नेऊन प्रगतशील शेतकरी अशोक मंत्री यांनी पिकवलेल्या महाशक्ती या वानाचा प्लॉट दाखवण्यात…

प्रज्योती जाधव राज्यस्तरीय तायक्वांदो स्पर्धेत अव्वल

कणकवली (प्रतिनिधी) : क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा क्रीडा परिषद, छत्रपती संभाजीनगर द्वारा आयोजित राज्यस्तरीय शालेय तायक्वांदो क्रीडा स्पर्धा सन २०२५-२६ संपन्न झाली. माध्यमिक विद्या मंदिर कनेडी व ज्यु कॉलेज…

जेष्ठ दिग्दर्शक कै. रघुनाथ कदम यांना अक्षरसिंधुची आदरांजली

कणकवली (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग चे सुपुत्र, ज्येष्ठ दिग्दर्शक आणि रंगकर्मी रघुनाथ कदम यांचे नुकतेच दुःखद निधन झाले.अक्षरसिंधू परिवाराच्या वतीने त्यांना भावपूर्ण आदरांजली वाहण्यात आली. अक्षरसिंधूची श्री.संभाजी सावंत लिखित आणि श्री सुहास वरुणकर दिग्दर्शित” सल” ही एकांकिका त्यांनी पाहिली . त्यांना…

पळसंब गावचे माजी उपसरपंच सुहास सावंत यांचे निधन..!

आचरा (प्रतिनिधी) : पळसंब गावचे माजी उपसरपंच व देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त सुहास सहदेव सावंत ( 35 वर्षे ) यांचे उपचारादरम्यान खाजगी हॉस्पिटल येथे निधन झाले. उपसरपंच असताना शासनाच्या विविध योजना गावात राबवण्यामध्ये त्यांचा मोठा वाटा होता. पळसंब देवस्थान ट्रस्ट विश्वस्त…

सिंधुदुर्ग पोलिसांचा जेष्ठ नागरिकांशी सुसंवाद उपक्रम

ओरोस(प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग पोलीसांनी एकाकी राहणाऱ्या ज्येष्ठ नागरीकांना दिवाळी सण निमित्त संवाद साधत आधार देण्याचा उपक्रम सुरू केला आहे. यासाठी जिल्हाभरात २२ ठिकाणी ज्येष्ठ नागरिक मेळावे घेत ८०१ ज्येष्ठ नागरिकांशी संवाद साधला. तसेच तसेच १५० ज्येष्ठ नागरिकांच्या घरी जाऊन त्यांच्याशी…

मंत्री नितेश राणेंकडून मुख्यमंत्र्यांना दीपावलीच्या शुभेच्छा

सह्याद्री अतिथीगृहावर भेट घेत दिल्या शुभेच्छा मुंबई (प्रतिनिधी) : राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंधन विकास मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सह्याद्री अतिथी गृहावर भेट घेऊन दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या.

‘आभारपत्रा’ची अनोखी दिवाळी !

दिविजा वृद्धाश्रमास मांडखोल शाळेतर्फे आभारपत्र चौके (प्रतिनिधी) : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चौके मांडखोलवाडी शाळेत कणकवली, असलदे येथील दिवीजा वृद्धाश्रमाकडून सर्व शाळेतील मुलांना दिवाळीसाठी सुगंधी उठणे वाटप करण्यात आले. त्यानिमित्ताने सर्व मुलांनी पोस्टकार्डच्या माध्यमातून या आबालवृद्धांनी तयार केलेल्या कामाप्रती आभारपत्र…

तळेरे बाजारपेठेत नरकासुराची धिंड काढून दीपोत्सव साजरा !

तळेरे (प्रतिनिधी) : बाजारपेठ मित्र मंडळ तळेरेच्या वतीने, दीपोत्सवाचे पूर्वसंध्येला नरकासुराची  धिंड काढण्यात आली आणि पहाटे दहन केले. असुरक्षितते कडून सुरक्षितते कडे! अंधारातून प्रकाशा कडे!  अधर्मा तून धर्माकडे! दानवत्वा कडून देवत्वा कडे! अन् असत्यावर सत्याचा प्रवास जल्लोषात साजरा करण्यात आला.…