Category वैभववाडी

भुईबावड्यात उबाठा गटाला मोठा धक्का

उबाठाचे सुनील नारकर यांचा भाजपात प्रवेश उबाठाकडून जि. प. निवडणुकीत नारकर यांनी भरला होता उमेदवारी अर्ज पालकमंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत सुनील नारकर असंख्य कार्यकर्त्यांसह भाजपात दाखल वैभववाडी (प्रतिनिधी) : नुकत्याच पार पडलेल्या कोळपे जिल्हा परिषद मतदारसंघाचे उबाठा गटाचे उमेदवार…

खा. नारायण राणे यांचा वाढदिवस सोहळा

राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे राहणार उपस्थित वैभववाडी (प्रतिनिधी) : माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे यांचा वाढदिवस 10 एप्रिल रोजी होत आहे. या भव्य सोहळ्यास राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे उपस्थित राहणार आहेत. राज्यातील दिग्गज मंडळी या…

माजी मुख्यमंत्री खा. नारायण राणे यांचा वाढदिवस सोहळा

राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे राहणार उपस्थित वैभववाडी (प्रतिनिधी) : 10 एप्रिल रोजी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, खासदार नारायण राणे यांचा वाढदिवस मोठया दिमाखात संपन्न होणार आहे. जिल्ह्यात होणाऱ्या या भव्य सोहळ्यास ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे उपस्थित राहणार आहेत. राज्यातील विविध…

माजी मुख्यमंत्री खासदार नारायणराव राणे यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त खांबाळेत करिअर मार्गदर्शन शिबिर

मंगेश लोके मित्रमंडळ व भाजप खांबाळे यांचे आयोजन; प्रा. सूर्यकांत लोखंडे यांचे मार्गदर्शन वैभववाडी (प्रतिनिधी) : माजी मुख्यमंत्री तथा रत्नागिरी- सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे खासदार नारायण राणे यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त मंगेश लोके मित्रमंडळ व भारतीय जनता पार्टी, खांबाळे यांच्या वतीने…

गुंता वाढला; आर्चिणेत शिकाऱ्याचा शिकारी कोण ?

वैभववाडी (प्रतिनिधी) : मंगळवारी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास सागर पाटोळे आणि कृष्णा कातकर हे दोघे आर्चिणे घाणेगड येथील कुर्ली धरणाच्या कलव्याच्या जंगलात शिकारीसाठी गेले होते. कलव्याच्या बाजूने कच्चा रस्ता असून रस्त्यावरून अज्ञात मोटरसायकल वरून आले असता त्यांनी आपल्या दिशेने बंदूकीतून…

वैभववाडीत ११ एप्रिलला रंगणार कुस्तीचा थरार

खासदार नारायण राणेंच्या वाढदिवसानिमित्त आयोजन वैभववाडी (प्रतिनिधी) : वैभववाडी भाजपाच्यावतीने माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान खासदार नारायण राणे यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त शनिवारी (११एप्रिलला) सायंकाळी पाच वाजता भव्य कुस्ती स्पर्धेचे आयोजन केले. येथील सार्वजनिक दुर्गामाता उत्सव मैदानावर “सिंधुनायक केसरी” या नावाने…

वैभववाडीत शिकारीदरम्यान गोळीबार; एकाचा मृत्यू, एक गंभीर जखमी

वैभववाडी ( प्रतिनिधी) : वैभववाडी तालुक्यात मंगळवारी रात्री घडलेल्या गोळीबाराच्या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. शिकारीसाठी गेलेल्या काही जणांमध्ये अचानक गोळीबार झाला असून यात एकाचा मृत्यू झाला तर दुसरा एक जण गंभीर जखमी झाला आहे.मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, तालुक्यातील आर्चिणे…

कंत्राटी कर्मचाऱ्यांवर कोणत्याही प्रकारचा अन्याय होऊ देणार नाही -जयेंद्र रावराणे

एकजुटीची वज्रमूठ कायम ठेवूया व कामगार हित जपुया-अशोक सावंत वैभववाडीत कंत्राटी कामगारांच्या विविध प्रश्नांसाठी बैठक संपन्न वैभववाडी (प्रतिनिधी) : महावितरण कंपनीच्या कंत्राटी कामगारांच्या विविध प्रश्नांसाठी अर्जुन रावराणे विद्यालय वैभववाडी येथे सभा संपन्न झाली. १ एप्रिल पासून काही कर्मचाऱ्यांना कामावरून कमी…

उंबर्डे बुद्ध विहारात कार्यकर्ता मार्गदर्शन शिबिर उत्साहात संपन्न

वैभववाडी (प्रतिनिधी) : दिनांक ४ एप्रिल २०२६ रोजी उंबर्डे येथील बुद्ध विहारात भारतीय बौद्ध महासभा, तालुका शाखा वैभववाडी यांच्या वतीने आयोजित एक दिवसीय कार्यकर्ता मार्गदर्शन शिबिर उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले.या शिबिराच्या अध्यक्षस्थानी व्ही. बी. जुवाटकर (मांगवली) हे होते. शिबिराच्या पहिल्या…

स्वातंत्र्यसैनिक शंकर कांबळी यांच्या पत्नी यशोदा कांबळी यांचे निधन

वैभववाडी (प्रतिनिधी) : नाधवडे येथील यशोदा शंकर कांबळी (वय ८७) यांचे आज (ता.३१) वृद्धापकाळाने निधन झाले. त्या स्वर्गीय स्वातंत्र्यसैनिक शंकर कांबळी यांच्या पत्नी होत. शंकर कांबळी यांनी आझाद हिंद सेनेत सेवा बजावली होती. त्यांच्या निधनानंतर कुटुंबाची जबाबदारी यशोदा कांबळी यांनी…