Konkan News

Konkan News

जीवन प्रबोधिनी ट्रस्टच्या वतीने ओझरम येथे शैक्षणिक साहित्याचे वाटप

कणकवली (प्रतिनिधी) : सन्मा . श्री बाळा राणे ( ओझरम माळवाडी ) यांच्या माध्यमातून जीवन प्रबोधिनी ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष सन्मा . श्री . सत्यवान नर साहेब यांच्याकडून ओझरम नं . १, ओझरम पश्चिम व ओझरम मापार वाडी शाळेतील विद्यार्थ्यांना वह्या…

तीन दिवसांत परतणार पाऊस

पुणे (प्रतिनिधी) : राज्यात सध्या पावसाचा खंड पडला असला, तरी लवकरच पाऊस पुन्हा सक्रिय होण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. १७ जुलैपासून राज्यात मोसमी वारे परतणार आहेत. अरबी समुद्रावरुन येणारे पश्चिमी वारे तीव्र होणार आहेत. तसेच २० जुलैच्या आसपास बंगालच्या उपसागरात…

जिल्हा नियोजन समिती सभेत वनविभागाच्या कामकाजावर आमदार निलेश राणे यांचा सवाल

पालकमंत्री नितेश राणे यांनी कामाचा लेखी अहवाल पुराव्यानिशी सादर करण्याच्या सूचना जिल्हा नियोजन समिती सभा सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : जिल्हा नियोजन समितीच्या सभेत आमदार निलेश राणे यांनी वन, लघु पाटबंधारे व उद्योग विभागाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत अधिकाऱ्यांना जाब विचारला. वन्य…

पालकमंत्री नितेश राणेंचा मोठा निर्णय; राज्यातील मच्छिमारांना मिळणार सॅटेलाइट फोन सुविधा

मुंबई (प्रतिनिधी) : राज्यातील मच्छिमारांना सॅटेलाइट फोनची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी राज्य सरकारने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. यामुळे खोल समुद्रात मासेमारी करताना कोणत्याही परिस्थितीत किनाऱ्याशी संपर्क राखणे, आपत्कालीन परिस्थितीत त्वरित मदत मिळवणे आणि हवामान व सुरक्षिततेबाबतच्या सूचना वेळेवर प्राप्त…

एसटीच्या वर्धापन दिनानिमित्त राज्यभर वृक्षारोपण; कणकवलीत संदेश पारकर यांच्या हस्ते उपक्रम

एसटीच्या ७८व्या वर्धापन दिनानिमित्त कणकवली एसटी कार्यशाळेत वृक्षारोपण कणकवली (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) ७८व्या वर्धापन दिनानिमित्त एसटी कार्यशाळांच्या वतीने मंगळवारी (दि. १४) राज्यभर वृक्षारोपण उपक्रम राबविण्यात आला. त्याचबरोबर कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांच्या वाढदिवसानिमित्त कणकवली एसटी…

जि.प.केंद्र शाळा खारेपाटण नं.१ च्या विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती परीक्षेत सुयश

खारेपाटण (संतोष पाटणकर ) : महाराष्ट्र राज्य शालेय शिक्षण विभागाच्या वतीने घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा सन – २०२६ मध्ये कणकवली तालुक्यातील खारेपाटण येथील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक केंद्र शाळा खारेपाटण नं.१ या शाळेतील कु.प्रथमेश राजू कट्टी व…

सांगेली नवोदय विद्यालयची प्रवेश प्रक्रिया सुरू

सावंतवाडी (प्रतिनिधी) : शिक्षा मंत्रालय भारत सरकारद्वारा संचलित सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सांगेली येथील नवोदय विद्यालयात २०२७-२०२८ या शैक्षणिक वर्षासाठी ६ वी च्या वर्गात प्रवेशासाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. प्रवेश अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरण्याची सूचना नवोदय विद्यालय समिती, नोएडा (दिल्ली)…

वाढदिवसानिमित्त नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतले भालचंद्र महाराजांचे दर्शन

कणकवली (प्रतिनिधी) : कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त परमपूज्य भालचंद्र महाराज यांच्या कणकवली येथील मठात जाऊन दर्शन घेतले. यावेळी त्यांनी महाराजांचे आशीर्वाद घेत आपल्या पुढील कार्यासाठी सदिच्छा व्यक्त केल्या. या प्रसंगी अवधूत मालवणकर, रामदास मांजरेकर, फ्रँकी लोगो, यांच्यासह…

खारेपाटण महाविद्यालयात एमपीएससी-यूपीएससी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळा संपन्न

खारेपाटण (संतोष पाटणकर) : खारेपाटण येथील कला,वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना (NSS),आजीवन अध्ययन व विस्तार विभाग, राष्ट्रीय छात्र सेना (NCC) आणि विद्यार्थी कल्याण समिती यांच्या संयुक्त विद्यमाने “एम पी एस सी आणि यू पी एस सी स्पर्धा परीक्षा…

नगराध्यक्ष संदेश पारकर यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यामंदिर हायस्कूलमध्ये भव्य चित्रकला स्पर्धा

७०० हून अधिक विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली शहराचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित विविध सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमांना रविवारी उत्साहात प्रारंभ झाला. त्याअंतर्गत विद्यामंदिर हायस्कूल येथे भव्य चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. शहरातील मराठी, सेमी इंग्लिश,…