श्री देव कोळंबाचरणी हजारो भाविक नतमस्तक

‘मटण-भाकरी’ प्रसादासाठी भाविकांची गर्दी नांदगाव (प्रतिनिधी) : ‘मटण व भाकरी’ प्रसादासाठी प्रसिद्ध असलेली नांदगाव येथील श्रीदेव कोळंबाची जत्रा रविवारी मोठ्या उत्साहात साजरी झाली. श्री देव कोळंबाच्या जयघोषाने अवधी नांदगाव नगरी दुमदुमली होती श्रीदेव कोळंबाच्या दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी उसळली होती.…








