कुडाळ जिल्हा महिला व बाल रुग्णालयातील कंत्राटी कर्मचाऱ्यांचे पगार रखडले

२९ जुलैपासून कर्मचाऱ्यांचा ‘काम बंद’चा इशारा; आरोग्य यंत्रणा कोलमडण्याची भीती कुडाळ ( प्रतिनिधी) : कुडाळ येथील जिल्हा महिला व बाल रुग्णालयात कंत्राटी पद्धतीने कार्यरत असलेल्या ५२ कुशल-अकुशल कर्मचाऱ्यांना गेल्या तीन महिन्यांपासून वेतनाची प्रतीक्षा आहे. प्रशासकीय उदासीनता आणि कंत्राटदारांच्या मनमानी कारभारामुळे…








