Category बातम्या

कणकवली येथील एस के डान्स अकॅडमीतर्फे “डान्स वर्कशॉप २०२६” प्रवेश सुरू !

कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली येथील एस के डान्स अकॅडमीतर्फे “डान्स वर्कशॉप २०२६” चे आयोजन करण्यात आले असून यासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. या कार्यशाळेत सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांना हिप हॉप, बॉलीवूड, फ्रीस्टाईल आणि कंटेम्पररी अशा विविध नृत्यशैली शिकण्याची संधी मिळणार…

कोंडये येथे मॉर्निंग वॉक स्वच्छता मोहीम

गावातील रस्ते प्लास्टिक मुक्तः दोन तास राबवली मोहीम कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली तालुक्यातील कोंडये येथे रविवारी सकाळीच मॉर्निंग वॉक स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. स्वच्छता मिशन सिंधुदुर्ग आणि ग्रामस्थांच्या वतीने ही मोहीम राबविण्यात आली असून गावातील काही रस्ते प्लास्टिक मुक्त करण्यात…

वारगाव येथील श्री आदिष्टी माता मंदिराचा जीर्णोद्धार कार्यक्रम दि.२२ ते २४ एप्रिल २०२६ रोजी साजरा होणार

यानिमित्ताने विविध धार्मिक, सामाजिक, संस्कृतिक कार्यक्रमाचे करण्यात आले आयोजन खारेपाटण (संतोष पाटणकर ) : मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गावरील नडगीवे व वारगाव या दोन गावांना जोडणारी घाटात वसलेली श्री देवी आदिष्टी माता या देवीच्यानव्याने बांधण्यात आलेल्या सुंदर मंदीराचा जीर्णोद्धार, प्राणप्रतिष्ठा…

तरुण खेळाडूची चमकदार कामगिरी

मंथन उकरडेची ट्रॅम्पोलिन जिम्नॅस्टिकमध्ये झेप कणकवली (प्रतिनिधी) : केवळ १२ वर्षांचा असलेला मंथन पराग उकरडे याने ट्रॅम्पोलिन जिम्नॅस्टिक या खेळप्रकारात उल्लेखनीय कामगिरी करत आपले कौशल्य सिद्ध केले आहे. दुसऱ्या आशियाई ट्रॅम्पोलिन स्पर्धेच्या निवड चाचणीत तो सहभागी झाला होता. ही निवड…

देवगड महाविद्यालयातील भौतिकशास्त्र विभागातील विद्यार्थ्यांचे यश

देवगड (प्रतिनिधी) : दरवर्षी राष्ट्रीय पातळीवर घेण्यात येणाऱ्या नॅशनल ग्राज्युएट फिजिक्स एक्झामिनेशन (NGPE) मध्ये भौतिकशास्त्र विभागाच्या विद्यार्थ्यांनी चमकदार कामगिरी केली आहे. कु. नुपूर मकरंद लळित (तृतीय वर्ष), कु. प्रेरणा शंकर गोसावी (तृतीय वर्ष) व कु. आर्यन रामदास गुरव (प्रथम वर्ष)…

देवगडमध्ये 24 तासांपासून वीज खंडित; भाजपाचा महावितरणवर हल्लाबोल

देवगड (प्रतिनिधी) : देवगड कॉलेज रोड परिसरात काल रात्रीपासून वीज पुरवठा खंडित झाल्याने नागरिकांचे मोठे हाल झाले. या पार्श्वभूमीवर आज भाजप कार्यकर्त्यांनी तालुकाध्यक्ष राजा भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली महावितरण कार्यालयावर धडक देत उपकार्यकारी अभियंता राहुल निमकर आणि शाखा अभियंता छाया परब…

विधेयकाला विरोध करणारे देशाचे गुन्हेगार

काँग्रेसने त्यांच अस्तित्व गमावलाय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं देशाला संबोधन नवी दिल्ली (ब्युरो न्यूज) :  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांशी संवाद साधला. लोकसभेत महिला आरक्षणाशी संबंधित 131 वे संविधान सुधारणा विधेयक अपयशी ठरल्यानंतर हे महत्त्वाचे संबोधन आहे. 2 दिवस सतत…

मोदी आज देशाला संबोधित करणार; राजकीय घडामोडींमध्ये भाषणाकडे लक्ष

नवी दिल्ली (ब्युरो न्यूज) : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज शनिवारी रात्री 8.30 वाजता देशाला संबोधित करणार आहेत. या भाषणात कोणत्या मुद्द्यांवर भाष्य केले जाणार याबाबत अद्याप स्पष्टता नाही. हे संबोधन लोकसभेत भाजप नेतृत्वाखालील सरकारला बसलेल्या धक्क्यानंतर येत आहे. महिला आरक्षणाशी…

खत कंपन्यानी शेतकऱ्यांची गैरसोय होणार नाही, याची काळजी घ्यावी – विठ्ठल देसाई

कणकवली खरेदी विक्री संघाच्या वतीने खरीब हंगाम बैठक तालुक्यातील सर्व सोसायटीने खत विक्रीसाठी परवाना काढण्याच्या सूचना कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली तालुका खरेदी विक्री संघ हा नेहमी शेतकऱ्यांच्या हितासाठी काम करत आहे. त्यामुळे खत कंपन्यांनी दरवर्षीप्रमाणेच वेळेत खत पुरवठा करावा. युद्धजन्य…

पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर स्वच्छता व आरोग्य सभापतींची तत्परता

शहरातील गटारे व व्हाळ्या साफसफाईच्या कामावर स्वतः जातीनीशी लक्ष; पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यासाठी प्रयत्न मालवण (प्रतिनिधी) : दरवर्षी पावसाळ्यात मालवण शहरात गटारांमध्ये पावसाचे पाणी साचून बहुतेक रस्ते पाण्याखाली गेल्याचे चित्र पाहायला मिळते. मात्र चार वर्षांच्या प्रशासकीय राजवटीनंतर मागील वर्षी नगरपालिकेत…