असलदे येथे श्री स्वामी समर्थ महाराजांची पुण्यतिथी भक्तिमय वातावरणात संपन्न

कणकवली (प्रतिनिधी) : आज श्री स्वामी समर्थ महाराजांची पुण्यतिथी असलदे येथील स्वामी भवनमध्ये मोठ्या उत्साहात आणि अत्यंत भावपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. पहाटेपासूनच परिसर भक्तिमय झाला होता. कार्यक्रमाची सुरुवात सकाळी ७ वाजता काकड आरतीने करण्यात आली. त्यानंतर दिवसभर विविध धार्मिक…








