कळसुली ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी राजेंद्र दळवी यांची एकमताने निवड

कळसुली (प्रतिनिधी) : कळसुली ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी राजेंद्र पांडुरंग दळवी यांची एकमताने निवड करण्यात आली आहे. या निवडीनंतर ग्रामपंचायत कार्यालयात उत्साहाचे वातावरण असून, ग्रामस्थ आणि मान्यवरांनी नूतन उपसरपंच दळवी यांचे अभिनंदन केले.निवडीची अधिकृत घोषणा झाल्यानंतर कळसुलीचे सरपंच सचिन पारधीये यांनी नूतन…








