Category बातम्या

खारेपाटण येथील मुस्लिम बांधवांच्या वतीने श्री प्रदीप श्रावणकर यांचा सत्कार संपन्न

खारेपाटण (संतोष पाटणकर) : जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक केंद्र शाळा खारेपाटण नं.१ शाळेचे उच्च श्रेणी मुख्याध्यापक श्री प्रदीप श्रावणकर सर यांचा सेवानिवृत्ती निमित्त खारेपाटण बंदरगाव येथील मुस्लिम बांधवांच्या वतीने सत्कार कार्यक्रम नुकताच जि.प.उर्दू शाळा बंदरगाव येथे संपन्न झाला.या कार्यक्रमाला श्री…

खारेपाटण प्रा.आ.केंद्रात राष्ट्रीय पल्स पोलिओ चा शुभारंभ

खारेपाटण (संतोष पाटणकर ) : कणकवली तालुक्यातील खारेपाटण प्राथमिक आरोग्य केंद्र येथे दि.२८ जून रोजी राष्ट्रीय पल्स पोलिओचा शुभारंभ जिल्हा परिषद सदस्या सौ प्राची ईसवलकर यांच्या शुभहस्ते एका छोट्या बालकाला पोलिओ डोस देऊन करण्यात आला.

स्मार्ट शेतकऱ्यांसाठी ‘स्मार्ट शेती’ ॲप लाँच; आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे मिळणार शास्त्रशुद्ध शेती मार्गदर्शन

मुंबई (प्रतिनिधी) : राज्यातील शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शास्त्रशुद्ध व अचूक शेतीविषयक माहिती उपलब्ध करून देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज वर्षा निवासस्थान, मुंबई येथे पाणी फाउंडेशन आणि कोयटा फाउंडेशनच्या ‘स्मार्ट शेती’ ॲपचे लोकार्पण करण्यात आले.हे स्मार्ट ‘पुश-बेस्ड’ ॲप…

सायबर गुन्ह्यांपासून संरक्षणासाठी विद्यार्थी जागरुकता महत्वाची !

देवगड (प्रतिनिधी) : सायबर गुन्ह्यांपासून संरक्षण आणि अमली पदार्थांच्या दुष्परिणामांपासून बचाव करण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये जागरुकता निर्माण करणे काळाची गरज आहे, असे प्रतिपादन देवगडच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक सुप्रिया बंगडे यांनी व्यक्त केले. जामसंडे येथील श्रीराम मोरेश्वर गोगटे प्रशालेत देवगड पोलीस ठाण्यातर्फे आयोजित…

अणुऊर्जा प्रकल्पावर सरकारने स्पष्ट भूमिका घ्यावी; राणे पिता-पुत्रांच्या वक्तव्यांत विसंगती : सुशांत नाईक

कणकवली (प्रतिनिधी) : सिंधुदुर्गातील प्रस्तावित अणुऊर्जा प्रकल्पाबाबत खासदार नारायण राणे आणि पालकमंत्री नितेश राणे यांच्या परस्परविरोधी वक्तव्यांमुळे जनतेमध्ये संभ्रम निर्माण झाला असून, राज्य सरकारने याबाबत आपली स्पष्ट भूमिका जाहीर करावी, अशी मागणी युवा सेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी केली. देवगड…

कणकवली-हळवल फाट्यावर लवकरच उभारणार हायमास्ट दिवा

पालकमंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातून निधी राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अबीद नाईक यांची माहिती कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली-हळवल फाटा येथे वारंवार घडणाऱ्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर या ठिकाणी लवकरच हायमास्ट दिवा उभारण्यात येणार आहे. पालकमंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातून यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात…

कणकवलीला मिळाल्या ५ नव्या ‘राजमाता जिजाऊ’ बस; मंत्री नितेश राणेंच्या हस्ते लोकार्पण

कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली एसटी आगाराला प्राप्त झालेल्या ५ नव्या ‘राजमाता जिजाऊ’ बस गाड्यांचे लोकार्पण मंत्री मत्यव्यवसाय व बंदरे, महाराष्ट्र राज्य पालकमंत्री नितेश राणेंच्या हस्ते करण्यात आले तसेच मंत्री नितेश राणेंनी ५ नव्या ‘राजमाता जिजाऊ’ बस गाड्यांची पाहणी केली. या…

रायगड जिल्हा परिषदेच्या महिला बालकल्याण समितीची खारेपाटण प्रा.आ.केंद्राला सदिच्छा भेट

खारेपाटण (संतोष पाटणकर ) : सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या अभ्यास दौऱ्यावर आलेल्या रायगड जिल्हा परिषदेच्या अलिबाग येथील महिला व बाल कल्याण समितीच्या सभापती श्रीम.रसिका केनी यांच्या नेतृत्वाखाली समिती पदाधिकाऱ्यांनी नुकतीच कणकवली तालुक्यातील खारेपाटण प्रा.आ.केंद्राला सदिच्छा भेट दिली. या समितीचे स्वागत खारेपाटण प्रा.आ.केंद्राच्या…

पाच वर्षांखालील एकही बालक पोलिओ लसीकरणापासून वंचित राहू नये : पालकमंत्री नितेश राणे

कणकवली (प्रतिनिधी) : पोलिओमुक्त भारताचा दर्जा कायम राखण्यासाठी प्रत्येक पालकाने आपल्या पाच वर्षांखालील बालकाला पोलिओ प्रतिबंधक लसीचे दोन थेंब देणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नाम. नितेश राणे यांनी केले. राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेच्या जिल्हास्तरीय शुभारंभप्रसंगी ते बोलत…

खारेपाटण केंद्र शाळेचे मुख्याध्यापक श्री प्रदीप श्रावणकर यांचा सेवानिवृत्ती निमित्त ग्रामस्थांच्या वतीने सत्कार संपन्न

“स्वसमर्पणातून शाळा घडविणारे शिक्षण निर्माण झाले पाहिजेत – हर्षदा वाळके खारेपाटण (संतोष पाटणकर ) : “सिंधुदुर्ग जिल्ह्यातील खारेपाटण जि.प.केंद्र शाळा नं.१ ही राष्ट्रीय स्तरावर नामांकन मिळविण्यास पात्र असणारी मराठी शाळा असून,ही शाळा घडविण्यात या शाळेचे मुख्याद्यापक श्रावणकर सर याचे मोलाचे…