राज्यावर मोठं संकट !, पुढचे ७२ तास अलर्ट! ; दुपारी १ ते ४ घरीच थांबा, हवामान विभागाचा इशारा काय?

मुंबई (प्रतिनिधी) : राज्यात गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला होता. त्यानंतर आता उष्णतेचा पारा चढला आहे. काही भागात उष्णतेच्या लाटेची इशारा देण्यात आला आहे. तर काही जिल्ह्यांत उष्ण आणि दमट हवामानामुळे सतर्क राहण्यास सांगण्यात आले आहे. त्यामुळे पुढील…








