Category शैक्षणिक

कणकवलीचा दहावीचा निकाल ९७.९८ टक्के

तब्बल २० शाळांचा १०० टक्के निकाल कणकवली (प्रतिनिधी) : दहावी परीक्षेत कणकवली तालुक्याचा निकाल ९७.९८ टक्के लागला. तालुक्यातून १४३६ विद्यार्थी परीक्षेस बसले होते, त्यातील १४०७ उत्तीर्ण झाले. यामध्ये ७५३ पैकी ७३० विद्यार्थी तर ६८३ पैकी ६७७ विद्यार्थिनींचा समावेश आहे. तब्बल…

धाकधूक ; 10 वीचा निकाल उद्या

सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (राज्य मंडळ) दहावीच्या परीक्षेचा निकाल शुक्रवारी (८ मे) जाहीर करण्यात येणार आहे. दुपारी एक वाजल्यापासून विद्यार्थ्यांना निकाल ऑनलाइन पाहता येणार आहे. राज्य मंडळाचे सचिव डॉ. दीपक माळी यांनी अधिकृत…

खारेपाटण येथे लायन्स क्लब ऑफ बॉम्बे च्या वतीने १८ गरजू विद्यार्थ्यांना सायकलींचे वाटप

प्रदीप पवार आणि हेमंत देवस्थळी यांच्या पुढाकाराने शैक्षणिक मदतीचा हात खारेपाटण (प्रतिनिधी) : समाजसेवेचा वारसा जपत ‘लायन्स क्लब ऑफ बॉम्बे कांजूरमार्ग वेस्ट’च्या वतीने नुकताच एक स्तुत्य उपक्रम खारेपाटण हायस्कूल येथे राबविण्यात आला. यावेळी दुर्गम भागातील आणि गरजू विद्यार्थ्यांचा शालेय प्रवास…

आई आणि मुलगी एकाच वेळी बारावी उत्तीर्ण

४८ व्या वर्षी अंगणवाडी सेविकेची गगनभरारी कणकवली (प्रतिनिधी) : ‘शिकण्याला वयाचे कोणतेही बंधन नसते’ हे कळसुली येथील सौ. वैभवी हेमंत वारंग यांनी सिद्ध करून दाखवले आहे. आई आणि मुलगी एकाच वेळी बारावीच्या परीक्षेत उत्तीर्ण झाल्या असून, या माय-लेकींनी समाजासमोर एक…

तळेरे पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाच्या कनिष्ठ महाविद्यालयाचा बारावी निकाल शंभर टक्के

तळेरे (प्रतिनिधी) : तळेरे पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ मुंबई संचलित वामनराव महाडिक माध्यमिक विद्यालय कनिष्ठ कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय, तळेरे ता. कणकवली येथील फेब्रुवारी-मार्च २०२६ मध्ये झालेल्या इयत्ता बारावी परीक्षेचा निकाल शंभर टक्के लागला आहे. विज्ञान आणि वाणिज्य शाखेतील…

जिल्ह्यातील अग्रगण्य डॉन बॉस्को स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजचा १२वीचा १०० टक्के निकाल

ओरोस (प्रतिनिधी) : जिल्ह्यातील नामांकित डॉन बॉस्को स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजने यंदाच्या बारावी परीक्षेत शंभर टक्के निकालाची परंपरा कायम राखत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. विद्यार्थ्यांच्या सातत्यपूर्ण मेहनतीला आणि शिक्षकांच्या मार्गदर्शनाला यशाची जोड मिळाल्याने संस्थेचा निकाल पुन्हा एकदा उज्ज्वल ठरला…

बारावी निकालात एस. एम. ज्युनिअर कॉलेजची उल्लेखनीय कामगिरी

कणकवली (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात आलेल्या बारावी बोर्ड परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून, एस. एम. ज्युनिअर कॉलेज, कणकवलीने यंदाही समाधानकारक यश संपादन केले आहे. महाविद्यालयाच्या विज्ञान शाखेचा निकाल ९५ टक्के लागला असून, वाणिज्य…

कळसुली ज्युनि. कॉलेजचा HSC परीक्षेचा १००% निकाल

कणकवली (प्रतिनिधी): कळसुली शिक्षण संघ, मुंबईचे ज्युनियर कॉलेज ऑफ कॉमर्स अँड आर्टस्, कळसुली ता. कणकवली जि. सिंधुदुर्ग प्रशालेचा उच्च माध्य. शालांत प्रमाणपत्र परीक्षा (इ. १२ वी ) फेब्रु. २०२६ चा कला व वाणिज्य शाखेचा एकूण निकाल १००% लागला असून यातील…

कै. हेमंत केशव रावराणे कनिष्ठ महाविद्यालयाची आकांक्षा अजित खाडये ९०.१७ टक्के गुण मिळवून वैभववाडी तालुक्यात प्रथम

वैभववाडी तालुक्यात प्रथम तिन्ही क्रमांकावर कै. हेमंत केशव रावराणे कनिष्ठ महाविद्यालयाचे वर्चस्व कार्याध्यक्ष जयेंद्र रावराणे यांनी यशस्वी विद्यार्थी, पालक व मार्गदर्शक शिक्षकांचे केले अभिनंदन वैभववाडी (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांच्या वतीने आज एच.…

जामसंडे श्रीराम मोरेश्वर गोगटे कॉलेजचा बारावीचा निकाल ७६ टक्के

देवगड (प्रतिनिधी) : जामसंडे येथील श्रीराम मोरेश्वर गोगटे उच्च माध्यमिक (एम.सी.व्ही.सी.) ज्युनियर कॉलेज चा बारावीचा एकूण निकाल ७६ टक्के लागला असून या एकूण निकालापैकी इलेक्ट्रिकल विभागाचा निकाल १०० टक्के लागला आहे. त्यामध्ये यश सुरेंद्र परब यास ६७.० टक्के गुण मिळून…