Category कोकण

नगराध्यक्ष संदेश पारकर यांची उपजिल्हा रुग्णालय कणकवलीत धडक भेट

रुग्णालयातील समस्या जाणून घेतल्या अन् थेट मंत्र्यांनाच केला फोन मदत लागल्यास अवश्य कळवा ; मात्र चांगल्या सेवा देणाऱ्या डॉक्टरांच्या बदल्या करू नका असा इशाराही दिला कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली उपजिल्हा रुग्णालयातील विविध मूलभूत सुविधांच्या तक्रारींनी उग्र रूप धारण केल्याच्या पार्श्वभूमीवर…

नांदगावात ‘शिवसेना चषक २०२६’ भव्य ओव्हरआर्म क्रिकेट स्पर्धेचे उत्साहात उद्घाटन

नगराध्यक्ष संदेश पारकर आणि उपनगराध्यक्ष सुशांत नाईक यांची प्रमुख उपस्थिती नांदगाव (प्रतिनिधी) : नांदगाव येथे शिवसेना चषक मित्र मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘शिवसेना चषक २०२६’ भव्य ओव्हरआर्म क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन आज उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. या स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्यास…

मोंड-वानिवडे पूलासाठी हालचालींना वेग; ग्रामसभेत ठरणार अंतिम दिशा

देवगड (प्रतिनिधी) : मोंड-वानिवडे पुलाच्या जोडरस्त्यासाठी जमीन संपादनाच्या प्रक्रियेला गती देण्यासाठी मोंड ग्रामपंचायत येथे गुरुवारी महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत संबंधित जमीनमालक, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी तसेच स्थानिक पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या चर्चेसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाचे बासुतकर…

आंबोली घाटातील रस्ते ठरताहेत वन्यजीवांसाठी मृत्यूचा सापळा वाढत्या वाहनवेगामुळे दुर्मिळ प्रजातींचा बळी

संरक्षणासाठी तातडीच्या उपायांची मागणी आंबोली (प्रतिनिधी) : जैवविविधतेचा खजिना म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आंबोली घाट परिसरात वन्यजीवांच्या मृत्यूचे प्रमाण चिंताजनकरीत्या वाढत असून, वेगाने धावणाऱ्या वाहनांमुळे अनेक दुर्मिळ प्राणी रस्त्यावर चिरडले जात आहेत. त्यामुळे हा निसर्गसमृद्ध घाटमार्ग वन्यजीवांसाठी अक्षरशः मृत्यूचा मार्ग बनत…

भाषणाच्या सुरुवातीलाच नारायण राणे झाले भावुक

कणकवली (प्रतिनिधी) : आयुष्यात अनेक भाषणे केली. महाराष्ट्र, देशाच्या सभागृहात काम केलं. अनेकांच्या भाषणांना, प्रश्नांना, टीकेला उत्तर दिली. परंतु आज उपस्थित मान्यवरांनी केलेल्या भाषणाला उत्तर देऊ शकत नाही. अनेक नेत्यांना भेटण्याचा योग आला. भाषणाच्या सुरुवातीलाच खासदार नारायण राणे हे भावुक…

सिंधुदुर्गात आत्महत्यांची मालिका थांबणार कधी? ; वेंगुर्ला तालुक्यात तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

सावंतवाडी (वेंगुर्ला) : सिंधुदुर्ग जिल्ह्यात, विशेषतः सावंतवाडी तालुक्यात अल्पवयीन आणि तरुणांमध्ये आत्महत्यांचे वाढते प्रमाण चिंतेचा विषय ठरत असतानाच आणखी एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. वेंगुर्ला तालुक्यातील होडावडे येथे काल रात्री सुमारे ११ वाजण्याच्या सुमारास २३ वर्षीय अॅन्थोनी या तरुणाने…

कणकवलीत काही भागातील पाणी पुरवठा उद्या बंद

कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली शहरातील शिवशक्तीनगर येथील पाणीपुरवठा मुख्य जलवाहिनी लिकेज झाली आहे. परिणामी शनिवार, ११ एप्रिलला शहरातील शिवशक्तीनगर, जळकेवाडी, नगरपंचायत ऑफीस लाईन, हर्णे आळी, तेलीआळी, बस स्टँड लाईन, विद्यानगर, बांधकरवाडी, परबवाडी, शिवाजीनगर, नाथ पै नगर, कनकनगर, शिवशक्तीनगर, साईनगर, वरचीवाडी,…

दोडामार्ग नगरपंचायत मुखायधिकाऱ्यांना धक्काबुक्की शिवीगाळप अभिजित खांबल ला भोवली

जिल्ह्या न्यायालयाने ठोठावला 2 वर्षे सश्रम कारावास सह आर्थिक दंड सरकारी वकील रुपेश देसाई यांचा यशस्वी युक्तिवाद ओरोस (प्रतिनिधी) : दोडामार्ग नगरपंचायत मुख्याधिकारी शिवराज गायकवाड हे आपले कर्तव्य बजावत असताना कामात अडथळा आणल्या प्रकरणी जिल्हा न्यायालयाने अभिजित उर्फ पांडुरंग मधुकर…

रिक्षा चालकांना 2 लाखाचा विमा

खासदार नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त मालवण शिवसेनेचा सामाजिक उपक्रम मालवण (प्रतिनिधी) : कोकणचे भाग्यविधाते माजी मुख्यमंत्री खासदार नारायण राणे यांच्या अमृत महोत्सवी वर्ष पदार्पण वाढदिवसा निमित्त मालवण तालुका शिवसेना यांच्या वतीने रिक्षा चालकांचा 2 लाखाचा विमा उतरविण्यात आला आहे. पहिल्या…

महायुतीच्या वतीने नुतन भाजप महिला ग्रामीण तालुकाध्यक्ष अॅड. समृद्धी आसोलकर यांचा सत्कार…!

आचरा (प्रतिनिधी) : भारतीय जनता पार्टी मालवण ग्रामीण मंडल अध्यक्ष पदी वायंगणी गावची सुकन्या व गावच्या उपसरपंच अॅड. समृद्धी आसोलकर यांची काही दिवसांपूर्वी निवड करण्यात आली होती. त्यानिमित्ताने वायंगणी महायुतीच्या वतीने अॅड. समृद्धी आसोलकर यांचा सरपंच रुपेश पाटकर यांच्या हस्ते…