Category कोकण

नगराध्यक्ष संदेश पारकर यांच्या वाढदिवसानिमित्त १४ जुलैला सामाजिक उपक्रमांची रेलचेल

विकासकामांचेही होणार भूमिपूजन रक्तदान शिबिर, एक हजार वृक्षवाटप, गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, गणवेश वाटप, चित्रकला स्पर्धा आदी उपक्रमांचे आयोजन कणकवलीकरांना सहभागाचे आवाहन कणकवली (प्रतिनिधी) : कणकवलीचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष संदेश पारकर यांचा नगराध्यक्ष झाल्यानंतरचा पहिलाच वाढदिवस १४ जुलै २०२६ रोजी सामाजिक बांधिलकी…

मुणगे प्रकरणात अॅट्रॉसिटीचा गैरवापर होत असल्याचा आरोप

अंकुश जाधव यांच्या भूमिकेवर सामाजिक संघटनांची टीका सिंधुदुर्ग जिल्हा चर्मकार समाज उन्नती मंडळाचा पाठिंबा नाही कणकवली (प्रतिनिधी) : देवगड तालुक्यातील मुणगे येथे अणुऊर्जा प्रकल्पाच्या समर्थनार्थ लावण्यात आलेल्या बॅनरवरून झालेल्या वादानंतर दाखल करण्यात आलेल्या अॅट्रॉसिटी गुन्ह्याच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्हा चर्मकार समाज…

दुचाकीला धडक देऊन पलायन करणारा डंपर चालक तळेरेतून ताब्यात

पोलिसांचा थरारक पाठलाग सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : राज्य मार्ग क्रमांक १६६ वर महामार्ग पोलिस कसाल यांच्याकडून नाधवडे बांधवाडी येथे एका मोटारसायकल स्वाराला जोरदार धडक देऊन पळून जाणाऱ्या डंपर चालकाचा पोलिसांनी थरारक पाठलाग करून त्याला तळेरे येथे ताब्यात घेतले. पोलिसांनी दाखवलेल्या या…

पालकमंत्री नितेश राणे यांच्या आदेशानंतर ‘भरणी, आयनल, चाफेड’चा वीजपुरवठा अखेर सुरळीत; महावितरणकडून युद्धपातळीवर काम पूर्ण

कणकवली (प्रतिनिधी) : वादळी वाऱ्यामुळे मुख्य वीज वाहिनीचे आठ पोल कोसळल्याने अंधारात असलेल्या भरणी, आयनल आणि चाफेड या तीनही गावांचा वीजपुरवठा अखेर बुधवारी रात्री उशिरा सुरळीत झाला आहे. या गंभीर समस्येची दखल घेत पालकमंत्री नितेश राणे यांनी महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना…

खेड येथील रघुवीर घाटाच्या सर्वांगीण विकासासाठी विशेष निधी मंजूर करा

मुंबई (प्रतिनिधी) : भारतीय जनता पक्षाचे विधान परिषदेचे आमदार प्रमोद जठार यांनी मंगळवारी सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची भेट घेऊन खेड येथील रघुवीर घाटाच्या सर्वांगीण विकासासाठी विशेष निधी मंजूर करण्याची मागणी एका निवेदनाद्वारे केली आहे. या निवेदनात म्हटले आहे…

शिष्यवृत्ती परीक्षेत न्यू इंग्लिश स्कूल कसालचे उल्लेखनीय यश

सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : कसाल पंचक्रोशी शिक्षण संस्था संचलित न्यू इंग्लिश स्कूल, कसाल या प्रशालेच्या विद्यार्थ्यांनी पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश संपादन करून शाळेच्या यशाची परंपरा कायम राखली आहे. यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष अवधूत मालणकर, संस्थेचे संचालक, सर्व विश्वस्त, मुख्याध्यापक…

कुडाळ व मालवण तालुक्यातील ६ प्रवासी मार्ग निवारा शेडसाठी आमदार निलेश राणे यांच्या प्रयत्नातून १ कोटी २० लाखांचा निधी मंजूर !

मालवण (प्रतिनिधी) : गेली अनेक वर्षे नादुरुस्त असलेल्या महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या मार्ग निवारा शेड साठी आमदार निलेश राणे यांच्या प्रयत्नातून १ कोटी २० लाख एवढा निधी मंजूर करण्यात आला आहे. यात मालवण तालुक्यातील कट्टा, चौके, सुकळवाड तर कुडाळ तालुक्यातील…

नगराध्यक्ष संदेश पारकर यांच्या वाढदिवसानिमित्त १२ जुलैला चित्रकला स्पर्धा

शितल मांजरेकर यांनी केले आवाहन कणकवली (प्रतिनिधी) : नगराध्यक्ष संदेश पारकर यांच्या १४ जुलै रोजी होणाऱ्या वाढदिवसानिमित्त शहरविकास आघाडी, कणकवली यांच्या वतीने शहर मर्यादित चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेचे आयोजन व व्यवस्थापन शितल रामदास मांजरेकर करीत आहेत.…

नदीत वाहून जाताना वेदांतने दाखवले अद्भूत धैर्य !

मसुरे (प्रतिनिधी) : सृष्टीने धारण केलेले रौद्ररूप… मुसळधार कोसळणारा पाऊस आणि सोसाट्याचा वारा… समोर अथांग पसरलेला काळोख आणि गडनदीच्या पात्रातून ओसंडून वाहणारे पुराचे पाणी! अशा अत्यंत भयानक आणि मृत्यूच्या दारात उभ्या ठाकलेल्या परिस्थितीतून केवळ अफाट जिद्द, मानसिक धैर्य आणि दैव…

कोकणरेल्वेला मुसळधार पावसाचा फटका

कोकण रेल्वेची वाहतूक तीन ते साडेतीन तास उशिराने कणकवली (प्रतिनिधी) : कोकण किनारपट्टीवर सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा परिणाम आता कोकण रेल्वे वाहतुकीवरही दिसून येत आहे. रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये झालेल्या जोरदार पावसामुळे अनेक गाड्या तीन ते साडेतीन तास उशिराने…