Category कोकण

शिक्षकांच्या बीएलओ नेमणूकीमुळे विद्यार्थ्यांचे होतेय शैशणिक नुकसान

खारेपाटण (प्रतिनिधी) : केंद्र सरकार व महाराष्ट्र शासनाच्या वतीने सध्या सर्वत्र मतदार याद्यांचे अपडेट तथा पुनर्निरीक्षण चे काम जोरदार सुरू असून याकरिता जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील शिक्षकांना बी एल ओ चे काम दिल्यामुळे त्यांना नागरिकांच्या घरोघरी जाऊन सर्व्हे करावा लागत…

सावली जनशिक्षण संस्थेतर्फे तरंदळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप

कणकवली (प्रतिनिधी) : सामाजिक बांधिलकी जपत सावली जनशिक्षण संस्था, वरवडे यांच्या वतीने तरंदळे येथील जिल्हा परिषद शाळा क्रमांक १, २ आणि ३ मधील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. या उपक्रमाला ग्रामस्थ व शाळा व्यवस्थापन समितीच्या पदाधिकाऱ्यांची उपस्थिती लाभली. सावली…

कणकवलीत पुन्हा एकदा अतिक्रमण हटाव सुरू

कणकवली (प्रतिनिधी) : मागील अनेक दिवसांपासून थांबलेली अतिक्रमण हटाव मोहीम अखेर कणकवली नगरपंचायतीने शुक्रवारी पुन्हा एकदा सुरू केली आहे. कणकवली शहरातून जाणाऱ्या उड्डाण पुलाखालील जागेचे सुशोभीकरण करण्यात येणार असून त्याचा शुभारंभ नगराध्यक्ष संदेश पारकर यांच्या वाढदिनी करण्यात येणार आहे. त्याच…

‘प्राथमिक शिक्षक मध्यवर्ती संघटने’च्या जिल्हा शाखेची स्थापना

सिंधुदुर्ग जिल्ह्यात शिक्षकांच्या एकजुटीचा नवा अध्याय सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : वाढती अशैक्षणिक कामे, ऑनलाइन कामांचा बोजा आणि रिक्त पदांमुळे शिक्षकांसमोर आव्हाने वाढली असताना, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व प्रमुख शिक्षक संघटनांनी मतभेद बाजूला सारून एकत्र येत इतिहास घडवला आहे. जिल्ह्यात प्रथमच ‘महाराष्ट्र राज्य…

भाजी आणायला गेला अन् परतलाच नाही; तुंबलेल्या पाण्यात वैभववाडीच्या युवकाचा दुर्दैवी अंत

वैभववाडी (प्रतिनिधी) : मुंबई व उपनगरांमध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसाने वैभववाडी तालुक्यातील मांगवली येथील एका तरुण कुटुंबाचा आधार हिरावून घेतला आहे. नालासोपारा येथे राहणारा दिलीप राजाराम नारकर (वय २८) या युवकाचा तुंबलेल्या पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. सोमवारी (दि. ६)…

माध्यमिक विद्यामंदिर कनेडी प्रशालेचे शिष्यवृत्ती परीक्षेत सुयश

कणकवली (प्रतिनिधी) : नुकत्याच जाहीर झालेल्या इयत्ता आठवी शिष्यवृत्ती परीक्षेत कनेडी गट शिक्षण प्रसारक मंडळ, मुंबई संचलित माध्यमिक विद्यामंदिर कनेडी, श्री. मोहनराव मुरारीराव सावंत ज्युनि. कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्स, श्री. तुकाराम शिवराम सावंत ज्युनि. कॉलेज ऑफ सायन्स आणि बालमंदिर…

नाधवडे येथे २८ एकर शासकीय जागेवर एमआयडीसी स्थापन करण्याची मंत्री नितेश राणे यांची मागणी

उद्योगमंत्री उदय सामंत यांना निवेदन वैभववाडी तालुक्याच्या औद्योगिक विकासाला चालना मिळण्याचा विश्वास कणकवली (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी तालुक्यातील नाधवडे येथील २८ एकर उपलब्ध शासकीय जमिनीवर महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी) स्थापन करण्यात यावी, अशी मागणी राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे…

व्हॉट्सअॅप स्टेटसनंतर भरबाजारात पत्नीचा कोयत्याने निघृण खून!

आज माझा तरी शेवट किंवा तुझा तरी शेवट’ असा इशारा देत आरोपीचा रक्तरंजित थरार मध्यस्थी करणाऱ्यांनाही दिली धमकी, घटनेनंतर फरार कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातील पेठवडगाव शहर बुधवारी सायंकाळी घडलेल्या एका संतापजनक आणि हृदयद्रावक घटनेने हादरले. चारित्र्याच्या संशयातून…

नगराध्यक्ष संदेश पारकर यांच्या वाढदिवसानिमित्त १४ जुलैला सामाजिक उपक्रमांची रेलचेल

विकासकामांचेही होणार भूमिपूजन रक्तदान शिबिर, एक हजार वृक्षवाटप, गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, गणवेश वाटप, चित्रकला स्पर्धा आदी उपक्रमांचे आयोजन कणकवलीकरांना सहभागाचे आवाहन कणकवली (प्रतिनिधी) : कणकवलीचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष संदेश पारकर यांचा नगराध्यक्ष झाल्यानंतरचा पहिलाच वाढदिवस १४ जुलै २०२६ रोजी सामाजिक बांधिलकी…

मुणगे प्रकरणात अॅट्रॉसिटीचा गैरवापर होत असल्याचा आरोप

अंकुश जाधव यांच्या भूमिकेवर सामाजिक संघटनांची टीका सिंधुदुर्ग जिल्हा चर्मकार समाज उन्नती मंडळाचा पाठिंबा नाही कणकवली (प्रतिनिधी) : देवगड तालुक्यातील मुणगे येथे अणुऊर्जा प्रकल्पाच्या समर्थनार्थ लावण्यात आलेल्या बॅनरवरून झालेल्या वादानंतर दाखल करण्यात आलेल्या अॅट्रॉसिटी गुन्ह्याच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्हा चर्मकार समाज…