Category कोकण

खारेपाटण सरपंच महेंद्र गुरव यांनी घेतली पालकमंत्री नितेश राणे यांची भेट

खारेपाटण बाजारपेठ रस्त्याबाबत झाली सकारात्मक चर्चा खारेपाटण (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री तथा महाराष्ट्र राज्याचे मस्त्य व बंदर विकास मंत्री नामदार नितेश राणे यांची खारेपाटण गावचे सरपंच महेंद्र गुरव यांनी नुकतीच सदिच्छा भेट घेतली. यावेळी जि.प.सदस्य प्राची ईसवलकर व ग्रा.पं.…

कणकवलीत ‘यंगस्टार चषक २०२६’ राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचे भव्य आयोजन

कणकवली (प्रतिनिधी) : क्रीडाप्रेमींसाठी आनंदाची बातमी म्हणजे यंगस्टार मित्रमंडळ, कणकवली यांच्या वतीने ‘यंगस्टार चषक २०२६’ या भव्य राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा दिनांक १७, १८ व १९ एप्रिल २०२६ रोजी कणकवली येथील नगरपंचायत बॅडमिंटन कोर्ट, भालचंद्र…

स्वर्गीय मच्छिंद्र कांबळी जन्मदिनी मालवणी भाषा दिन उत्साहात साजरा

तळेरे (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्हा उत्कर्ष मंडळ पिंपरी चिंचवड पुणे यांच्या वतीने मच्छिंद्र कांबळी यांच्या जन्मदिनी मालवणी भाषा दिन साजरा करण्यात आला, सिंधुदुर्ग भवन डांगे चौक थेरगाव येथे सिंधुदुर्ग जिल्हा उत्कर्ष मंडळ नाट्य सिंधू विभागाच्या वतीने स्वर्गीय मच्छिंद्र कांबळी यांच्या…

कुणाल नारकर, सोनिया ढेकणे यांचे तायक्वांदो राष्ट्रीय पंच परीक्षेत यश

कणकवली (प्रतिनिधी) : तायक्वांदो फेडरेशन ऑफ इंडियाच्या मान्यतेने तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र (मुंबई) आणि रत्नागिरी तायक्वांदो स्पोर्ट्स असोसिएशनच्यावतीने घेण्यात आलेल्या राष्ट्रीय तायक्वांदो पंच परीक्षेत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुणाल नारकर, सोनिया ढेकणे यांनी यश मिळवले आहे. तर राज्य पंच परीक्षेत तनिष्का सावंत…

कंत्राटी कर्मचाऱ्यांवर कोणत्याही प्रकारचा अन्याय होऊ देणार नाही -जयेंद्र रावराणे

एकजुटीची वज्रमूठ कायम ठेवूया व कामगार हित जपुया-अशोक सावंत वैभववाडीत कंत्राटी कामगारांच्या विविध प्रश्नांसाठी बैठक संपन्न वैभववाडी (प्रतिनिधी) : महावितरण कंपनीच्या कंत्राटी कामगारांच्या विविध प्रश्नांसाठी अर्जुन रावराणे विद्यालय वैभववाडी येथे सभा संपन्न झाली. १ एप्रिल पासून काही कर्मचाऱ्यांना कामावरून कमी…

मसदे स्वामी समर्थ मठ येथे 9 एप्रिल रोजी आरोग्य शिबिराचे आयोजन !

मसुरे (प्रतिनिधी) : आयुष्मान आरोग्य मंदिर मसदे, विवेकानंद नेत्र रुग्णालय व पिरामल स्वास्थ यांच्या सहकार्याने 9 एप्रिल रोजी श्री. स्वामी समर्थ मठ, मसदे येथे सकाळी 10 ते 1 या वेळेत मोफत रक्त तपासणी, नेत्र तपासणी व मधुमेह, उच्च रक्तदाब तपासणी…

शिक्षणसेवक प्रशांत तांबे यांचे आकस्मिक निधन; नांदगाव विभागाकडून भावपूर्ण श्रद्धांजली

देवगड (प्रतिनिधी) : आयनल गावचे रहिवासी तसेच म्हळुंगे रानेवाडी (देवगड) येथील शाळेत कार्यरत असलेले शिक्षणसेवक प्रशांत गंगाराम तांबे (वय ३८) यांचे दिनांक ४ एप्रिल २०२६ रोजी अत्यंत दुःखद व आकस्मिक निधन झाले. प्रशांत तांबे हे दिलखुलास, प्रेमळ आणि कार्यतत्पर व्यक्तिमत्त्व…

मंत्री नितेश राणे यांचा करिश्मा कायम, देवगड – जामसंडेत उबाठा युवा सेनेला पाडले जोरदार खिंडार!

युवा सेना उपजिल्हाप्रमुख निनाद देशपांडे यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी केला भाजपात पक्ष प्रवेश मंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत ओमगणेश निवासस्थानी झाला पक्ष प्रवेश देवगड (प्रतिनिधी) : देवगड तालुक्यात उद्धव बाळासाहेब ठाकरे (उबाठा) पक्षाला मोठा धक्का बसला आहे. उबाठा युवा सेनेचे उपजिल्हाप्रमुख निनाद…

सावंतवाडीत भर बाजारपेठेत सहा दुकाने फोडली

सुमारे ७ हजारांची रोकड लंपास : चोरटे सीसीटीव्हीत कैद सावंतवाडी (प्रतिनिधी) : सावंतवाडी शहरातील इंदिरा गांधी व्यापारी संकुलातील सहा दुकानांना चोरट्यांनी लक्ष्य केल्याची घटना रविवारी पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास घडली. या चोरीमध्ये चोरट्यांनी एकूण ७ हजार रुपयांची रोकड लंपास केली…

वेंगुर्लेतील सर्वात मोठा वनराई बंधारा पक्का करण्यासाठी पालकमंत्री नितेश राणेंच्या माध्यमातून ७४ लाखांचा निधी

जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवींनी दिलेला शब्द केला पूर्ण सरपंच योगेश शेट्ये आणि सहकाऱ्यांच्या पाठपुराव्याला मोठे यश वेंगुर्ले (प्रतिनिधी) : वेंगुर्ला तालुक्यातील सर्वात मोठा वनराई बंधारा म्हणून ओळख असलेला केळूस- बापाडतेवाडी तारीसाणा बंधारा अखेर पक्का स्वरूपात सिमेंट कॉक्रिटचा बांधण्याचे काम…