Category कोकण

एसटी कामगारांच्या १८ मागण्यांसाठी कुडाळमध्ये ‘एल्गार’

राज्यस्तरीय अधिवेशन संपन्न कुडाळ (प्रतिनिधी) : महाराष्ट्र एसटी कामगार सेनेचे राज्यस्तरीय अधिवेशन शनिवारी कुडाळ येथील नवीन एसटी डेपोच्या मैदानावर पार पडले. या अधिवेशनात राज्यातील कानाकोपऱ्यातून आलेल्या हजारो एसटी कामगारांनी आपली एकजूट दाखवून दिली. प्रलंबित असलेल्या विविध १८ मागण्यांबाबत यावेळी महत्त्वपूर्ण…

प. पू. सुवर्ण (हसरे) महाराज समाधिस्त ; राणे महाराज मठ येथे उद्या सकाळी अग्निसंस्कार

दर्शन घेण्यासाठी राणे महाराज मठात भाविकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन मालवण (प्रतिनिधी) : प.पू. हसरे महाराज शुक्रवार दि. १३ मार्च रोजी सायंकाळी समाधिस्त झाले. त्यांचे वय ७० वर्ष होते. त्यांचे मूळ गाव मुंबई माहीम असून त्यांचे पूर्ण नाव सुवर्ण भास्कर चिंचणकर…

देवगडात प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचे निधी वितरण

देवगड (प्रतिनिधी) : देवगड तहसीलदार कार्यालय येथे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना (PM-KISAN) 22 वा हप्ता वितरण ऑनलाईन कार्यक्रमाचे आयोजित करण्यात आले होते. सदर कार्यक्रमासाठी गणेश राणे (सभापती) पंचायत समिती देवगड, अमोल लोके (उपसभापती) पं.स. देवगड,. अजितराव गोगटे (माजी आमदार),…

जिल्ह्यात २६ सहकारी संस्थांमध्ये काजू खरेदी केंद्र सुरू होणार

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काजू उत्पादक शेतकऱ्यांना त्यांच्या मालाला योग्य बाजारभाव मिळावा यासाठी सहकाराच्या माध्यमातून मोठा निर्णय घेण्यात आला असून जिल्ह्यातील सुमारे २६ सहकारी संस्थांमध्ये काजू खरेदी केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अशी माहिती जिल्हा बँकेचे अध्यक्ष…

मुख्यमंत्री ग्रामसडक योजना चिंदर भटवाडी ते भगवंतगड रस्त्याबाबत ग्रामस्थ आक्रमक….!

प्रधान मंत्री ग्रामसडक योजना अधिकार्यांना धरले धारेवर आठ दिवसात तोडगा काढण्याचे उपअभियंता यांचे ग्रामस्थांना आश्वासन आचरा (प्रतिनिधी) : मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून २०२२ मध्ये झालेल्या चिंदर भटवाडी, पालकरवाडी, साटमवाडी, लब्देवाडी, भगवंतगड रस्त्याच्या निकृष्ट कामाबाबत प्रधान मंत्री ग्रामसडक सडक योजना कार्यालयात वारंवार…

ब्रेन डेव्हलपमेंट स्कॉलरशिप परीक्षेत खारेपाटण हायस्कूलच्या विद्यार्थ्यांचे उज्वल यश

इयत्ता तिसरीतील अलिशा इसप देशात 38 वी व समर्थ ठाकूर देशात 50 वा खारेपाटण (प्रतिनिधि) : नुकत्याच घेण्यात आलेल्या ब्रेन डेव्हलपमेंट स्कॉलरशिप परीक्षेमध्ये खारेपाटण हायस्कूलच्या प्राथमिक विभागाच्या विद्यार्थ्यांनी उज्वल संपादन केले असून या परिक्षेत इयत्ता ३ री मधील विद्यार्थीनी अलीशा…

ज्ञानदीप पुरस्कार २०२६ ने मा. महेश इंगळे यांचा गौरव

कोल्हापूर (प्रतिनिधी) : प्रज्ञापुरी, कोल्हापूर येथील श्री स्वामी समर्थ सार्वजनीक भक्त मंडळाच्या वतीने दिला जाणारा मानाचा व प्रतिष्ठेचा समजला जाणारा ‘ज्ञानदीप पुरस्कार २०२६’ यंदा अक्कलकोट येथील वटवृक्ष स्वामी समर्थ महाराज देवस्थान मुळ स्थानचे चेअरमन मा. श्री महेश कल्याणराव इंगळे साहेब…

आखवणे येथील विद्यार्थ्याची इस्त्रो बेंगलोर अभ्यास दौऱ्यासाठी निवड

वैभववाडी (प्रतिनिधी) : विद्या मंदिर आखवणे नंबर 1 शाळेचा विद्यार्थी कुमार समर्थ संदीप गोरे (इयत्ता सातवी ) याची परराज्य अभ्यास दौऱ्यासाठी (इस्त्रो बेंगलोर) सहलीसाठी निवड झाली आहे. जिल्हा परिषद सिंधुदुर्ग च्या वतीने दरवर्षी शालेय विद्यार्थ्यांसाठी अभ्यास दौऱ्याची सहल आयोजित केली…

सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील आदिशक्ती अभियान मध्ये ग्रामपंचायत कळसुली जिल्ह्यात द्वितीय आणि कणकवली तालुक्यात प्रथम क्रमांक प्राप्त

कणकवली (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यात महाराष्ट्र शासनाच्या सन 2025 मधील आदिशक्ती अभियान स्पर्धेत कणकवली तालुक्यातील कळसुली ग्रामपंचायतीने उल्लेखनीय यश संपादन केले आहे. या अभियानात कळसुली ग्रामपंचायतीला जिल्हा स्तरावर द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार मिळाला असून कणकवली तालुक्यात प्रथम क्रमांकाचा मान मिळवणारी ग्रामपंचायत…

क्रीडा संकुलाचा दर्जा उंचावणार

नगराध्यक्ष संदेश पारकर यांची ग्वाही; कणकवली शहरातील क्रीडा संकुलाची केली पहाणी! कणकवली (प्रतिनिधी) : शहरातील क्रीडा संकुल (स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स) येथे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी प्रत्यक्ष पाहणी करून विविध मूलभूत सुविधांचा आढावा घेतला. यावेळी क्रीडा संकुलातील आवश्यक सुविधा, स्वच्छता तसेच करण्यात…