Category कोकण

महिला व बाल विकास विभागाच्या अंदाजपत्रकात तब्बल १.७८ कोटींची वाढ; २.३८ कोटींच्या खर्चास मंजुरी

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : जिल्हा परिषद महिला व बाल विकास विभागाचे सन २०२६- २७ चे मूळ ६० लाख २० हजार ५०० रूपये खर्चाच्या अंदाजपत्रकात विविध योजनांवर १ कोटी ७८ लाख ३० हजार ३०० रुपयाची वाढीव तरतूद करून २ कोटी ३८ लाख…

महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेची निवडणूक २६ एप्रिल रोजी

डॉक्टरांनी मतदानाचा हक्क बजवावा सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेची (MMC) ची निवडणूक रविवार दि. २६ एप्रिल २०२६ रोजी, बाह्यरुग्ण विभाग क्रमांक ११, जिल्हा सामान्य रुग्णालय, सिंधुदुर्ग या मतदान केंद्रावर पार पडणार आहे. सर्व नोंदणीकृत डॉक्टर मतदारांनी या लोकशाही प्रक्रियेत…

सेवानिवृत्त बौद्ध अधिकारी कर्मचारी संघाच्या वतीने महिला मेळाव्याचे आयोजन

25 एप्रिल रोजी गोपुरी आश्रम सभागृहात होणार महिला मेळावा कणकवली (प्रतिनिधी) : सेवानिवृत्त बौद्ध अधिकारी कर्मचारी संघाच्या वतीने रविवार 25 एप्रिल रोजी सकाळी 10 वाजता महिला मेळाव्याचे आयोजन गोपुरी आश्रम वागदे येथील नाईक पेट्रोल पंपामागील सभागृहात करण्यात आले आहे. सेवानिवृत्त…

जनगणनेत कोणत्याही त्रुटी राहू नयेत यासाठी प्रशिक्षण मोलाचे

तहसीलदार दीक्षांत देशपांडे यांचे कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन कणकवलीत जनगणनेच्या प्रगणकांच्या प्रशिक्षणाला सुरुवात कणकवली (प्रतिनिधी) : जनगणना ही राष्ट्राच्या नियोजनासाठी अत्यंत महत्त्वाची प्रक्रिया आहे. प्रगणकांनी प्रशिक्षणातील प्रत्येक तांत्रिक बाब गांभीर्याने समजून घ्यावी. प्रत्यक्ष क्षेत्रात काम करताना माहितीची अचूकता राखणे ही तुमची मुख्य…

कणकवलीत पटवर्धन चौक ते किनई रस्त्यावर बंदिस्त गटार कामाला गती

स्थानिक नागरिक व व्यापाऱ्यांशी नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी साधला संवाद रस्त्याच्या डागडुजीचीही दिली ग्वाही कणकवली (प्रतिनिधी) : शहरातील पटवर्धन चौक ते किनई रस्ता या महत्त्वाच्या मार्गावर रस्त्याच्या दुतर्फा बंदिस्त गटार बांधकामाच्या अनुषंगाने नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी प्रत्यक्ष पाहणी करून स्थानिक…

नुकसानग्रस्त आंबा बागायतदार पोचले मातोश्रीवर

राजू शेट्टींसह, ठाकरे सेनेच्या नेत्यांसह उद्धव ठाकरेंची घेतली भेट 15 मे ला मुंबईत धडकणार आक्रोश मोर्चा ब्युरो न्यूज (मुंबई) : गेल्या दोन महिन्यांपासून मदतीसाठी टाहो फोडणाऱ्या कोकणातील आंबा व काजू उत्पादक शेतकऱ्यांच्या पदरात राज्य सरकारने हेक्टरी केवळ २२ हजार रुपये…

खासदार नारायण राणे यांच्या प्रयत्नांतून हॉर्मुझमध्ये अडकलेले ११ मराठी युवक सुखरूप मायदेशी

कणकवलीत भेट घेऊन युवकांकडून राणेंचे आभार व्यक्त कणकवली (प्रतिनिधी) : इराण इस्रायल युद्धात इराकच्या जरबो बोटीवर हॉर्मुझ समुद्रधुनीत अडकलेल्या महाराष्ट्र राज्यातील ११ कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री खासदार, भाजप नेते नारायण राणे यांच्या प्रयत्नातून सुखरूप भारतात घरी आणण्यात आले आहे.…

खारेपाटण शुक नदीतील गाळ उपसा कामाचा शुभारंभ संपन्न

महाराष्ट्र शासन व नाम फाऊंडेशन आणि टाटा मोटर्स चा संयुक्त उपक्रम सुमारे १८ लाख रुपये निधी मंजूर खारेपाटण (संतोष पाटणकर) : महाराष्ट्र शासन व सिंधुदुर्ग जिल्हा नियोजन समिती तसेच नाम फाऊंडेशन आणि टाटा मोटर्स यांच्या संयुक्त विद्यमाने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील खारेपाटण…

फायरिंग स्पर्धेत वैभववाडीच्या विद्यार्थ्यांची दमदार कामगिरी

58 महाराष्ट्र बटालियन फायरिंग स्पर्धेत ब्रिजेश तुळसणकर व नीरज गुरव यांची निवड वैभववाडी (प्रतिनिधी): 58 महाराष्ट्र बटालियन, सिंधुदुर्ग अंतर्गत कर्नल अजय राज एल यांच्या नेतृत्वाखाली आयोजित फायरिंग कॉम्पिटिशनमध्ये अर्जुन रावराणे विद्यालय, जयेंद्र दत्ताराम रावराणे सेमी इंग्लिश स्कूल, वैभववाडी येथील विद्यार्थ्यांनी…

सिंधुदुर्गात पंडित दीनद्याळ उपाध्याय प्रशिक्षण अभियान उत्कृष्ट राबविल्या बद्दल भाजप प्रदेश कडून कौतुक

प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या कडे जिल्हा संयोजक प्रसंन्ना देसाई यांज कडुन अहवाल सुपूर्त वेंगुर्ले (प्रतिनिधी) : भारतीय जनता पार्टीच्या पंडित दीनदयाळ उपाध्याय प्रशिक्षण अभियान २०२६ अंतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यात यशस्वीरीत्या पार पडलेल्या निवासी मंडल प्रशिक्षण वर्गांचा सविस्तर अहवाल प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण…