पिंगुळी पाट रस्यावर बोलेरो पिकअप आणि कार मध्ये अपघात

कुडाळ (प्रतिनिधी) : पिंगुळी – पाट रस्त्यावर पिंगुळी म्हापसेकर तिठा जवळच्या भूपकरवाडी येथे रस्त्यालगत उभ्या असलेल्या बोलेरो पीक अप जीपला समोरून येणाऱ्या अल्टो कारची धडक बसून अपघात झाला. हा अपघात आज सोमवारी सायंकाळी 6 वाजताच्या सुमारास झाला. उपलब्ध माहितीनुसार, पिंगुळी…








