श्री स्वामी समर्थांच्या १४८ व्या पुण्यतिथी निमित्त अक्कलकोट श्री वटवृक्ष देवस्थानच्या वतीने पालखी सोहळा संपन्न

मान्यवरांच्या हस्ते श्रींच्या पारंपारीक पालखी सोहळ्याचा शुभारंभ शहरातील चौका चौकात भाविकांनी रांगोळीच्या पायघड्या व पुष्पवर्षाव, फटाक्यांची आतिषबाजीने केले पालखी सोहळ्याचे स्वागत अक्कलकोट (प्रतिनिधी) : दत्त अवतारी श्री स्वामी समर्थ महाराजांच्या १४८ व्या पुण्यतिथी निमित्त अक्कलकोट श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानच्या…








