सामाजिक बांधिलकीकडून गरजू बालकास मदतीचा हात

सावंतवाडी (प्रतिनिधी) : समाजाप्रती आपले कर्तव्य आणि संवेदनशीलताजपत सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठान’ पुन्हा एकदा एका गरजू बालकाच्या मदतीसाठी धावून आले आहे. एका दुर्मिळ आजाराने त्रस्त असलेला ९ वर्षीय कु. तन्मय दळवी याच्या शस्त्रक्रियेसाठी प्रतिष्ठानच्या वतीने २० हजार रुपयांचा धनादेश नुकताच सुपूर्द…








