Category बातम्या

1 लाखाच्या ओव्हर आर्म क्रिकेट स्पर्धेच नगराध्यक्ष संदेश पारकरांच्या हस्ते उद्घाटन

उद्योजक संदीप चौकेकर आणि प्रवीण तांबे मित्रमंडळ शिरवलचं आयोजन कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली तालुक्यातील शिरवल गावांमधील संदीप चौककर मित्रमंडळ व प्रवीण तांबे मित्रमंडळ, शिरवल आयोजित एक गाव एक संघ भव्य खुल्या ओव्हर आर्म क्रिकेट स्पर्धेचे भव्य उद्घाटन नगराध्यक्ष संदेश पारकर…

ए आय च्या युगातही डॉ आंबेडकरांचे विचार दिशा दर्शक

वैभववाडीत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची १३५ वी जयंती उत्साहात वैभववाडी (प्रतिनिधी) : आंबेडकरी चळवळीने प्रत्येक टप्प्यावर आत्मपरीक्षण करून नव्याने फेरमांडणी करणे आवश्यक आहे. आजच्या एआयच्या युगातही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार समाजाला दिशा देणारे आहेत. शिक्षण हेच प्रगतीचे प्रमुख साधन असून…

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अपेक्षित असलेला समाज घडवूया- वैभव नाईक

वाडीवरवडे समर्थनगर येथे मा.आ. वैभव नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी कणकवली (प्रतिनिधी) : वाडीवरवडे समर्थनगर येथे महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती आज कुडाळ मालवणचे माजी आमदार वैभव नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या…

वेंगुर्ला तालुक्यात चार ग्रामपंचायतींसाठी पोटनिवडणुका जाहीर; २८ एप्रिलला मतदान

वेंगुर्ले (प्रतिनिधी) : तालुक्यातील चार ग्रामपंचायतींमधील रिक्त जागांसाठी सदस्य पोटनिवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. मंगळवार दि ७ एप्रिल ते सोमवार १३ एप्रिल या कालावधीत एकूण ७ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. मठ, चिपी, परुळेबाजार व मेढा या ग्रामपंचायतींमधील सदस्यांसाठी…

मा.आ. परशुराम उपरकर यांच्या वाढदिवसानिमित्त कणकवलीत मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबीर संपन्न

मा.आ. वैभव नाईक यांच्या हस्ते आरोग्य शिबिराचे झाले उदघाटन वैभव नाईक, संदेश पारकर, नीलम पालव यांनी जीजी उपरकर यांना दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा कणकवली (प्रतिनिधी) : महाराष्ट्र विधानपरिषदेचे माजी आमदार परशुराम उर्फ जीजी उपरकर यांच्या वाढदिवसानिमित्त आज कणकवली येथील भगवती हॉल…

मा. प्रमोद जठार यांच्या वाढदिवसानिमित्त कासार्डे येथे अभिष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन

कासार्डे (प्रतिनिधी) : कणकवली तालुक्यातील कासार्डे येथे मा. प्रमोद सुनीता शांताराम जठार यांच्या वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. रविवार दि. 19 एप्रिल 2026 रोजी सायंकाळी 7 नंतर हा कार्यक्रम पार पडणार असून, यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते जठार यांना…

पंतप्रधान आवाससाठी ६८ लाभार्थ्यांची निवड

कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली नगरपंचायत क्षेत्रात पंतप्रधान आवास योजना (२.०) राबविण्यात येत असून, या अंतर्गत शहरातील ६८ पात्र लाभार्थ्यांची निवड करण्यात आली आहे. या लाभार्थ्यांसाठी तयार करण्यात आलेला सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) केंद्र सरकारच्या गृहनिर्माण व शहरी विकास मंत्रालयाकडे मंजुरीसाठी…

असलदे बौद्धवाडी च्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उस्ताहात साजरी केली

कणकवली (प्रतिनिधी) : “शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा!” असा महामंत्र देऊन मरणासन्न समाजाला स्वाभिमानाने जगायला शिकवणारे, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त कणकवली तालुक्यातील असलदे येथील समाज मंदिरात डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांना खजिनदार मिलिंद तांबे…

सावंतवाडी शहरात डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

भाजप युवा नेते विशाल परब, जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत यांची उपस्थिती सावंतवाडी (प्रतिनिधी) : सावंतवाडी शहरात आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमाला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली. समाज मंदिरात झालेल्या या कार्यक्रमात शेकडो भीमसैनिकांनी उपस्थिती लावत परिसर घोषणांनी…

सावंतवाडी भटवाडी भाग हायमस्टच्या दिव्यांनी प्रकाशमय

सावंतवाडी (प्रतिनिधी) : सावंतवाडी भटवाडी प्रभाग क्रमांक एक मध्ये नगरसेविका तथा महिला बालकल्याण सभापती दिपाली भालेकर यांच्या प्रयत्नातून आणि सिंधुदुर्ग चे लाडके पालकमंत्री सन्मा. श्री नितेशजी राणे साहेब यांच्या निधीतून भटवाडी प्रभाग क्रमांक एक मध्ये सहा सोलर हायमस्ट बसविण्यात आले…