असलदे बौद्धवाडी च्या सुपुत्राची महाराष्ट्र हॉकी संघात निवड

पुणे (प्रतिनिधी) : हॉकी इंडिया सब-ज्युनियर राष्ट्रीय स्पर्धा साठी महाराष्ट्राच्या संघाच्या नेतृत्वाची धुरा सांगलीच्या सार्थ शिंदे याच्याकडे सोपविण्यात आली आहे. राजगीर येथे १ एप्रिलपासून सुरू झालेली ही स्पर्धा १२ एप्रिलपर्यंत रंगणार आहे. महाराष्ट्राच्या १८ सदस्यीय संघात मुंबईचे सात, सांगलीचे तीन,…








