Category बातम्या

सिंधुदुर्गनगरीत दर शनिवारी भरणार ‘अस्सल गाठवठी आठवडा बाजार’

जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिस यांच्याहस्ते ९ मे रोजी उदघाटन सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : ग्रामिण भागातील शेतकऱ्यांना हक्काची बाजारपेठ मिळावी आणि ग्राहकांना ताजा शेतमाल मिळावा या उद्देशाने सिंधुदुर्गनगरी पंचक्रोशी मधील लोकांच्या सोईसाठी दर शनिवारी ‘अस्सल गाठवठी आठवडा बाजार’ भरविण्यात येणार आहे. शनिवार दिनांक…

विवाहित शिक्षिका बेपत्ता

वैभववाडी (प्रतिनिधी) : तालुक्यातील सोनाळी चव्हाणवाडी येथील जि.प शाळेत कार्यरत असलेल्या विवाहित शिक्षिका पुजा अनिल पोवार (वय ३४) ह्या १मे पासून बेपत्ता आहेत. त्यांचे पती अनिल यशवंत पोवार (रा. सिध्दनेर्ली, ता. कागल, जि. कोल्हापूर) यांनी याबाबत वैभववाडी पोलीस ठाण्यात तक्रार…

राज्यस्तरीय बैलगाडा शर्यतीत तेजू पडवळकर यांची बैलजोडी विजेती !

राकेश परब मित्रमंडळाच्या वतीने आयोजन मसुरे (प्रतिनिधी) : मालवण तालुक्यातील मालोंड सडा येथे राकेश परब मित्रमंडळाच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय बैलगाडा स्पर्धेत प्रथम क्रमांक गवाणे येथील तेजू पडवळकर यांनी, द्वितीय क्रमांक अभिनव राणे – कणकवली आणि तृतीय क्रमांक अविष्कार ठाकूर यांच्या…

कलमठ गुरववाडी येथे ख्रिश्चन धर्मांतराचा प्रयत्न ग्रामस्थांनी उधळला..

कलमठ सरपंच संदीप मेस्त्री, स्वप्निल चिंदरकर यांच्यासह ग्रामस्थ आक्रमक; गुन्हा दाखल करण्याची केली मागणी कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली तालुक्यातील कलमठ गुरववाडी येथे कथित ख्रिश्चन धर्मांतराचा प्रकार ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे उघडकीस येत रोखण्यात आल्याची घटना रविवारी ११ वाजता घडली आहे. यावेळी ग्रामस्थ…

मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गावर नडगिवे येथे क्रेन घेऊन जाणारा कंटेनर पलटी होऊन अपघात

महामार्ग प्राधिकरणाच्या दुर्लक्षतेमुळे एकच आठवड्यात सलग ६ वा अपघात खारेपाटण (प्रतिनिधी) : मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गावर खारेपाटण पासून अगदी जवळ असलेल्या नडगिवे येथे एका अवघड वळणावर कंटेनर चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने कंटेनर वरील क्रेन पलटी होऊन झालेल्या अपघातात क्रेन…

कोकणातून तुळशीदास रावराणे यांची राज्य कृषी पणन मंडळावर संचालकपदी नियुक्ती

कणकवली (प्रतिनिधी) :सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कृषी क्षेत्रासाठी महत्त्वाची बातमी समोर आली असून, कृषी उत्पन्न बाजार समिती, सिंधुदुर्गचे सभापती तुळशीदास तुकाराम रावराणे यांची महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळावर संचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. कोकण महसुली विभागाचे प्रतिनिधित्व करण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली…

कळसुली ज्युनि. कॉलेजचा HSC परीक्षेचा १००% निकाल

कणकवली (प्रतिनिधी): कळसुली शिक्षण संघ, मुंबईचे ज्युनियर कॉलेज ऑफ कॉमर्स अँड आर्टस्, कळसुली ता. कणकवली जि. सिंधुदुर्ग प्रशालेचा उच्च माध्य. शालांत प्रमाणपत्र परीक्षा (इ. १२ वी ) फेब्रु. २०२६ चा कला व वाणिज्य शाखेचा एकूण निकाल १००% लागला असून यातील…

कै. हेमंत केशव रावराणे कनिष्ठ महाविद्यालयाची आकांक्षा अजित खाडये ९०.१७ टक्के गुण मिळवून वैभववाडी तालुक्यात प्रथम

वैभववाडी तालुक्यात प्रथम तिन्ही क्रमांकावर कै. हेमंत केशव रावराणे कनिष्ठ महाविद्यालयाचे वर्चस्व कार्याध्यक्ष जयेंद्र रावराणे यांनी यशस्वी विद्यार्थी, पालक व मार्गदर्शक शिक्षकांचे केले अभिनंदन वैभववाडी (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांच्या वतीने आज एच.…

माजी आमदार वैभव नाईक यांची जिल्हाप्रमुखपदी नियुक्ती; असलदे येथे सत्कार समारंभाचे आयोजन

असलदे (प्रतिनिधी) : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे माजी आमदार श्री. वैभव नाईक यांची सिंधुदुर्ग जिल्हाप्रमुखपदी नियुक्ती झाल्याबद्दल असलदे शाखेच्या वतीने त्यांचा भव्य सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला आहे. या नियुक्तीमुळे शिवसैनिकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, त्यांच्या कार्याचा गौरव…

राणे साहेबांच्या स्वप्नातील बँकेच्या पारदर्शक कारभाराला चालना देण्याचे काम मनीष दळवी करत आहेत: नितेश राणे

जिल्हा बँक शिरगांव शाखा स्थलांतर सोहळा संपन्न देवगड (प्रतिनिधी) : जिल्ह्यातील तरुणांना माता-भगिनींना, व्यावसायिकांना मी आव्हान करतो आपण आर्थिक नियोजन करा. दुपटीने मोठे पाऊल टाकण्याचा निर्धार करा. सिंधुदुर्ग जिल्हा बँक तुमच्या पाठीशी सदैव उभी राहील. तुम्ही फक्त स्वप्न पहा,आर्थिक नियोजन…