कुडाळला १९ जुलै रोजी ‘माझा लोकराजा महोत्सव’

कुडाळ (प्रतिनिधी) : कुडाळ तालुका दशावतार कलाकार बहुउद्देशीय संघाच्यावतीने १९ जुलै रोजी कुडाळ येथील श्री देव कुडाळेश्वर ‘मंदिर येथे ‘माझा लोकराजा महोत्सव-२०२६’ चे आयोजन करण्यात आले आहे. दशावतारातील ज्येष्ठ दशावतारी कलाकार सुधीर कलिंगण यांच्या नावाने कुडाळ तालुका दशावतार संघटनेमार्फत हा…








