मालवण शहरात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नवीन महिला पदाधिकाऱ्यांची नियुक्ती

शिवसेना जिल्हाप्रमुख वैभव नाईक यांनी दिल्या शुभेच्छा मालवण (प्रतिनिधी) : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या मालवण शहर कार्यकारिणीत नव्या महिला पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यामध्ये महिला तालुका समन्वयकपदी पूजा करलकर, तालुका सह समन्वयकपदी माधुरी जावकर, उपतालुका संघटकपदी रश्मी परुळेकर,…








