Category कोकण

जिल्हाध्यक्षांची निवड स्थानिक कार्यकर्त्यांच्या मतांवरच

काँग्रेसचे संघटन सृजन अभियान सिंधुदुर्गात गतीमान सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : काँग्रेस पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी काँग्रेसकडून राबविण्यात येणाऱ्या संघटन सृजन अभियानाअंतर्गत जिल्ह्यात व्यापक पातळीवर संवाद व बैठका घेतल्या जाणार असून, जिल्हाध्यक्ष निवडही स्थानिक कार्यकर्त्यांच्या मतांवर आधारित केली जाईल, अशी माहिती अखिल…

शिक्षणसेवकांच्या प्रश्नांवर कणकवलीत 18 एप्रिल रोजी कॅण्डल मार्च व आदरांजली सभा

सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : येथील शिक्षणसेवक दि. प्रशांत गंगाराम तांबे तसेच राज्यातील मृत शिक्षणसेवकांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी शिक्षणसेवक कृती समिती, सिंधुदुर्ग यांच्या वतीने शनिवार, दि. 18 एप्रिल रोजी सायंकाळी 7 वाजता कणकवली येथे कॅण्डल मार्च व आदरांजली सभेचे आयोजन करण्यात आले…

सामाजिक बांधिलकीकडून गरजू बालकास मदतीचा हात

सावंतवाडी (प्रतिनिधी) : समाजाप्रती आपले कर्तव्य आणि संवेदनशीलताजपत सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठान’ पुन्हा एकदा एका गरजू बालकाच्या मदतीसाठी धावून आले आहे. एका दुर्मिळ आजाराने त्रस्त असलेला ९ वर्षीय कु. तन्मय दळवी याच्या शस्त्रक्रियेसाठी प्रतिष्ठानच्या वतीने २० हजार रुपयांचा धनादेश नुकताच सुपूर्द…

गाळाच्या नावाखाली बेकायदेशीर उत्खनन

कारवाई न झाल्यास आत्मदहनाचा इशारा सावंतवाडी (प्रतिनिधी) : तालुक्यातील तेरेखोल नदीपात्रात माडखोल ते बांदा या पट्ट्यात गाळ काढण्याच्या नावाखाली वाळू, दगड आणि मुरुमाचे बेकायदेशीर उत्खनन सुरू असल्याचा गंभीर आरोप ग्रामस्थांकडून करण्यात आला आहे. या प्रकाराकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्यास १५ एप्रिल…

देवगड येथे ९ मे रोजी राष्ट्रीय लोकअदालत

देवगड (प्रतिनिधी) : मुंबई उच्च न्यायालय, महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण – मुंबई व जिल्हा विधी सेवा प्राधिकरण – सिंधुदुर्ग यांनी दिलेल्या निर्देशास अनुसरून देवगड दिवाणी न्यायालय ‘क” स्तर-देवगड येथे शनिवार, ९ मे रोजी सकाळी १० वा. राष्ट्रीय लोकअदालत आयोजित…

कुडाळ कचरा डेपो आग प्रकरण | निलेश राणेंनी केली पाहणी

‘FIR’ दाखल करण्याचे निर्देश कुडाळ (प्रतिनिधी) : कुडाळ येथील कचरा डेपोला लागलेली आग दुसऱ्या दिवशीही धुमसत असून, प्रशासकीय ढिसाळ कारभारामुळे आमदार निलेश राणे यांनी आज आक्रमक पवित्रा घेतला. नगरपंचायतीचे मुख्याधिकारी (CEO) औंधकर यांना याप्रकरणी जाब विचारला असता ते निरुत्तर झाले.…

कणकवलीत उद्या दिव्यांग व पेन्शन धारकांसाठी विशेष शिबिर

शिबिरात मिळणार पेंशन धारकांना उत्पन्नाचे दाखले कणकवली (प्रतिनिधी) दिव्यांग व्यक्ती तसेच विविध पेन्शन योजनांच्या लाभार्थ्यांसाठी हयात दाखला भरणे आणि उत्पन्न दाखले काढून देण्यासाठी कणकवली तहसीलदार कार्यालयात उद्या (१७ एप्रिल) रोजी विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात दिव्यांग व्यक्तींसह…

सिलिंडर वितरणातील घोळ संपता संपेना

कणकवली (प्रतिनिधी) : येथील एलपीजी गॅस सिलिंडरचा लपंडाव संपता संपत नाही. नियमानुसार बुकींग २५ दिवसांनी व त्यानंतर तीन दिवसांत सिलिंडर मिळण्याचे जाहीर केले असले, तरीही येथे बुकींग होऊन आठवडा झाला, तरीही सिलिंडर मिळणे कठीण बनले आहे. मात्र, शहरातील एका एजन्सीकडे…

रेडी येथील द्विभुजा गणपतीचा १८ रोजी वाढदिवस

रेडी (प्रतिनिधी) : येथील प्रसिद्ध द्विभुजा गणपतीचा ५० वा वाढदिवस समारंभ १८ एप्रिल रोजी धार्मिक, आध्यात्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांनी साजरा होणार आहे. मंदिरात पहाटे ६ वा. अभिषेक, ८ वा. श्री सत्यविनायक महापुजा, दुपारी १२.३० वा. महाआरती, १२.४५ वा. तीर्थप्रसाद, दुपारी…

खारेपाटण जि.प.मतदार संघाच्या सदस्या सौ प्राची ईसवलकर यांची

जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण व शिक्षण समिती सदस्यपदी निवड खारेपाटण (संतोष पाटणकर ) : खारेपाटण जिल्हा परिषद मतदार संघातून निवडून आलेल्या भाजप पक्षाच्या नवनिर्वाचित जि.प.सदस्या सौ प्राची देवानंद ईसवलकर यांची नुकतीच सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण व शिक्षण अशा दोन महत्वाच्या विषय…