खारेपाटण सरपंच श्री महेंद्र गुरव यांनी खासदार विनोद तावडे यांची दिल्ली येथे घेतली भेट

खारेपाटण तालुका निर्मिती करण्याबाबत व खारेपाटण रेल्वे स्टेशनला रेल्वे गाडया थांबविण्याबाबत दिले लेखी निवेदन खारेपाटण (संतोष पाटणकर) : सिंधुदुर्ग जिल्ह्यात नवीन खारेपाटण तालुका निर्माण करण्यात यावा.अशी खारेपाटण लागत असणाऱ्या सुमारे ४० गावांची मागणी असून याबाबत खारेपाटण सरपंच श्री महेंद्र गुरव…








