Category कणकवली

कलमठ गुरववाडी येथे ख्रिश्चन धर्मांतराचा प्रयत्न ग्रामस्थांनी उधळला..

कलमठ सरपंच संदीप मेस्त्री, स्वप्निल चिंदरकर यांच्यासह ग्रामस्थ आक्रमक; गुन्हा दाखल करण्याची केली मागणी कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली तालुक्यातील कलमठ गुरववाडी येथे कथित ख्रिश्चन धर्मांतराचा प्रकार ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे उघडकीस येत रोखण्यात आल्याची घटना रविवारी ११ वाजता घडली आहे. यावेळी ग्रामस्थ…

आई आणि मुलगी एकाच वेळी बारावी उत्तीर्ण

४८ व्या वर्षी अंगणवाडी सेविकेची गगनभरारी कणकवली (प्रतिनिधी) : ‘शिकण्याला वयाचे कोणतेही बंधन नसते’ हे कळसुली येथील सौ. वैभवी हेमंत वारंग यांनी सिद्ध करून दाखवले आहे. आई आणि मुलगी एकाच वेळी बारावीच्या परीक्षेत उत्तीर्ण झाल्या असून, या माय-लेकींनी समाजासमोर एक…

बदलत्या काळातही वृत्तपत्रांचे महत्त्व वाढत चालले आहे – पालकमंत्री नितेश राणे

कणकवली तालुका पत्रकार संघाचा पुरस्कार वितरण सोहळा दर तीन महिन्याला पत्रकारांसाठी विशेष आरोग्य शिबिर घेणार ,पालकमंत्र्यांचे अभिवच कणकवली (प्रतिनिधी) : आताच्या बदलत्या काळात वृत्तपत्र , सोशल मिडीया – युट्युब चॅनेल , वृत्तवाहिन्या अशा तीन विभागांत ही पत्रकार‌िता विभागली गेली आहे.…

कोकणातून तुळशीदास रावराणे यांची राज्य कृषी पणन मंडळावर संचालकपदी नियुक्ती

कणकवली (प्रतिनिधी) :सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कृषी क्षेत्रासाठी महत्त्वाची बातमी समोर आली असून, कृषी उत्पन्न बाजार समिती, सिंधुदुर्गचे सभापती तुळशीदास तुकाराम रावराणे यांची महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळावर संचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. कोकण महसुली विभागाचे प्रतिनिधित्व करण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली…

बारावी निकालात एस. एम. ज्युनिअर कॉलेजची उल्लेखनीय कामगिरी

कणकवली (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात आलेल्या बारावी बोर्ड परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून, एस. एम. ज्युनिअर कॉलेज, कणकवलीने यंदाही समाधानकारक यश संपादन केले आहे. महाविद्यालयाच्या विज्ञान शाखेचा निकाल ९५ टक्के लागला असून, वाणिज्य…

कणकवलीत ६ मे पासून श्री चौंडेश्वरी मंदिराचा २३ वा वर्धापन दिन व गणेशमूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा

कणकवली (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्हा कोष्टी समाज सेवा संघ, कणकवली तर्फे सालाबादप्रमाणे श्री चौंडेश्वरी मंदिराचा २३ वा वर्धापन दिन साजरा करण्यात येणार आहे. यंदाचे विशेष आकर्षण म्हणजे, नूतन श्री गणेश मंदिरात श्री गणेशमूर्तीची प्राणप्रतिष्ठा व कलशारोहण सोहळा देखील आयोजित करण्यात…

कळसुली ज्युनि. कॉलेजचा HSC परीक्षेचा १००% निकाल

कणकवली (प्रतिनिधी): कळसुली शिक्षण संघ, मुंबईचे ज्युनियर कॉलेज ऑफ कॉमर्स अँड आर्टस्, कळसुली ता. कणकवली जि. सिंधुदुर्ग प्रशालेचा उच्च माध्य. शालांत प्रमाणपत्र परीक्षा (इ. १२ वी ) फेब्रु. २०२६ चा कला व वाणिज्य शाखेचा एकूण निकाल १००% लागला असून यातील…

बावशी येथे विविध रस्ते विकास कामांचे भूमिपूजन व उद्घाटन उत्साहात संपन्न

कणकवली (प्रतिनिधी) : आज दिनांक २ मे २०२६ रोजी बावशी गावात विविध रस्ते विकास कामांच्या वचनपूर्ती अंतर्गत भूमिपूजन व उद्घाटन सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. गावाच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेल्या या कामांमुळे स्थानिक नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.यामध्ये बावशी…

तळेरे बस स्थानकाच्या दुरावस्थेबाबत अस्मिता तळेकर आक्रमक.!

प्रसाधनगृहांच्या दुरवस्थेकडे वेधले प्रशासनाचे लक्ष तळेरे (प्रतिनिधी) : कणकवली तालुक्यातील तळेरे बस स्थानकाची सध्या अत्यंत दयनीय अवस्था झाली असून, याकडे एसटी प्रशासन व लोकप्रतिनिधींचे पूर्णतः दुर्लक्ष झाले आहे. या गंभीर परिस्थितीबाबत सामाजिक कार्यकर्त्या अस्मिता तळेकर यांनी आवाज उठवला असून प्रशासनाच्या…

ओझरम मापारवाडी येथे ध्वजारोहण व विद्यार्थी गौरव समारंभ उत्साहात

कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, ओझरम मापारवाडी येथे ध्वजारोहण समारंभ उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. शाळेच्या मुख्याध्यापिका आरती कांबळी मॅडम यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा स्वरूपा गावडे, ग्रामपंचायत सदस्या रूपाली धुरी, उपाध्यक्षा…