Category कोकण

तोंडवली येथे क्रशर बंदसाठी उद्यापासून उपोषण

कणकवली (प्रतिनिधी) : तालुक्यातील तोंडवली येथे देवगड- निपाणी राज्यमार्गाच्या सिमेंट काँक्रिट रस्ता कामासाठीच्या क्रशरमुळे परिसरातील घरांना तडे जात असून धुळीचे साम्राज्य पसरले आहे. सदरचा क्रशर बंद करण्यासाठीची मागणी करूनही कार्यवाही न झाल्याने १५ एप्रिल रोजी तोंडवली येथील क्रशरच्या समोरच बेमुदत…

डॉ. बाबासाहेब आंबेडकर बहुजनांचा सक्सेस पासवर्ड – गटविकास अधिकारी श्याम चव्हाण

मालवण पं. स. मध्ये भारतरत्न डॉ. आंबेडकर यांच्या स्मृतीस अभिवादन मालवण (प्रतिनिधी) : डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणजे समस्त भारतातील बहुजनांचा सक्सेस पासवर्ड आहे. शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा या त्रिसूत्रीने बाबासाहेबांनी समाजाला दिशा दिली. आजच्या जागतिक युद्धस्थितीच्या पार्श्वभूमीवर बुद्धाच्या…

खारेपाटण येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त जय हनुमान मित्र मंडळाच्या वतीने मानवंदना

खारेपाटण (प्रतिनिधी) : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त खारेपाटण येथील पंचशील नगर परिसरात जय हनुमान मित्र मंडळाच्या वतीने अभिवादनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या प्रसंगी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांना मानवंदना देण्यात आली.…

देवगड शहरात किरकोळ वादातून धारदार शस्त्राने हल्ला

देवगड (प्रतिनिधी) : देवगड शहरा किरकोळ करणावरून धारदार शस्त्राने हल्ला करून जखमी करण्याचा प्रकार घडल्याने खळबळ उडाली आहे याबाबत उशीरापर्यंत पोलिसात तक्रार करण्यात आली नव्हती जखमीवर देवगड ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु आहेत. अक्रम अश्रफ होलसेकर (42) असे जखमी तरुणाचे नाव…

हळवल रेल्वे फाटकाजवळ भरधाव डंपरने रिक्षाला दिली धोकादायक हुलकावणी

संतप्त ग्रामस्थांच्या मागणीनंतर चालकावर कारवाई न्यायालयाकडून १० हजारांचा दंड कणकवली (प्रतिनिधी) : हळवल येथील रेल्वे फाटकाजवळ भरधाव वेगाने रिक्षाला धोकादायक पद्धतीने हुलकावणी देणाऱ्या डंपर चालकावर कणकवली पोलिसांनी कारवाई केली असून, न्यायालयाने त्याला १० हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. मंजुनाथ दौडमनी…

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या लिपिक पदच्या परीक्षेमधील पात्र उमेदवारांच्या मुलाखती १७ एप्रिल रोजी

परीक्षेचा निकाल आयबीपीएस कडून बँकेस प्राप्त परीक्षेचा निकाल बँकेच्या वेबसाईटवर उपलब्ध सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या लिपिक पदाच्या ७३ रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन (आयबीपीएस) मार्फत राबवण्यात आली होती. सदर भरती प्रक्रियेसाठी एकूण…

चोरीच्या गुन्ह्यातील दोन संशयित आरोपींना सावंतवाडी पोलिसांनी घेतलं ताब्यात

१५ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सावंतवाडी (प्रतिनिधी) : चोरीच्या गुन्ह्यातील दोन संशयित आरोपींना सावंतवाडी पोलिसांनी कणकवली न्यायालयातून ताब्यात घेतले असून, त्यांना सावंतवाडी न्यायालयात हजर केले असता १५ एप्रिलपर्यंत तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींची नावे राजपूत…

ठेकेदार एक कामे अनेक च्या टॅगलाईनखाली सत्यजित पारकर यांनी केला “त्या’ ठेकेदाराचा पोलखोल

कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली नगरपंचायतीच्या विशेष सभेत प्रशासकीय काळात मंजूर झालेली तब्बल २१ टेंडर रद्द करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. एकाच ठेकेदाराला सुमारे ८ कोटी रुपयांची कामे देण्यात आल्याने मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप नगरसेवक बाळू पारकर यांनी केला. पारकर…

वैभववाडी तालुका महिला व्यापारी संघटना अध्यक्षपदी विद्या पाटील, सचिवपदी मानसी सावंत

वैभववाडी (प्रतिनिधी) : वैभववाडी तालुका महिला व्यापारी संघटनेच्या अध्यक्षपदी विद्या रवींद्र पाटील यांची तर सचिवपदी सौ मानसी मनोज सावंत यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. जिल्हाध्यक्ष संजय सावंत तालुका अध्यक्ष तेजस आंबेकर तसेच माजी अध्यक्ष मनोज सावंत, मंडळाचे सचिव सुरेंद्र…

भीषण अपघातात ११ जणांचा जागीच मृत्यू, एकाच कुटुंबातील तीन मुलीही दगावल्या

मयत व्यक्तींची नावे आली समोर कल्याण (प्रतिनिधी) : आज सकाळी सुमारे 11 वाजण्याच्या सुमारास कल्याण – अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात झाला आहे. रायते येथील नवीन ब्रिजवर मुरबाडहून कल्याणकडे जाणारी ओम्नी प्रवासी गाडी आणि मिक्सर यांच्यात जोरदार टक्कर झाली. या दुर्घटनेत…