ट्रकची दुचाकीला जोरदार धडक; मुलीचा जागीच मृत्यू

आंबोली घाटात ट्रक पलटी; दोघांनाही ताब्यात घेण्यात आले सावंतवाडी (प्रतिनिधी ) : फरशा वाहतूक करणाऱ्या ट्रकने दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात दहा वर्षाची चिमुकली जागीच ठार झाली. निकिता प्रसाद राऊत (वय १०) असे तीचे नाव आहे. तर तिची आई चैताली…








