Category कोकण

जिल्ह्यातील अग्रगण्य डॉन बॉस्को स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजचा १२वीचा १०० टक्के निकाल

ओरोस (प्रतिनिधी) : जिल्ह्यातील नामांकित डॉन बॉस्को स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजने यंदाच्या बारावी परीक्षेत शंभर टक्के निकालाची परंपरा कायम राखत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. विद्यार्थ्यांच्या सातत्यपूर्ण मेहनतीला आणि शिक्षकांच्या मार्गदर्शनाला यशाची जोड मिळाल्याने संस्थेचा निकाल पुन्हा एकदा उज्ज्वल ठरला…

बारावी निकालात एस. एम. ज्युनिअर कॉलेजची उल्लेखनीय कामगिरी

कणकवली (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात आलेल्या बारावी बोर्ड परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून, एस. एम. ज्युनिअर कॉलेज, कणकवलीने यंदाही समाधानकारक यश संपादन केले आहे. महाविद्यालयाच्या विज्ञान शाखेचा निकाल ९५ टक्के लागला असून, वाणिज्य…

कणकवलीत ६ मे पासून श्री चौंडेश्वरी मंदिराचा २३ वा वर्धापन दिन व गणेशमूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा

कणकवली (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्हा कोष्टी समाज सेवा संघ, कणकवली तर्फे सालाबादप्रमाणे श्री चौंडेश्वरी मंदिराचा २३ वा वर्धापन दिन साजरा करण्यात येणार आहे. यंदाचे विशेष आकर्षण म्हणजे, नूतन श्री गणेश मंदिरात श्री गणेशमूर्तीची प्राणप्रतिष्ठा व कलशारोहण सोहळा देखील आयोजित करण्यात…

कळसुली ज्युनि. कॉलेजचा HSC परीक्षेचा १००% निकाल

कणकवली (प्रतिनिधी): कळसुली शिक्षण संघ, मुंबईचे ज्युनियर कॉलेज ऑफ कॉमर्स अँड आर्टस्, कळसुली ता. कणकवली जि. सिंधुदुर्ग प्रशालेचा उच्च माध्य. शालांत प्रमाणपत्र परीक्षा (इ. १२ वी ) फेब्रु. २०२६ चा कला व वाणिज्य शाखेचा एकूण निकाल १००% लागला असून यातील…

कै. हेमंत केशव रावराणे कनिष्ठ महाविद्यालयाची आकांक्षा अजित खाडये ९०.१७ टक्के गुण मिळवून वैभववाडी तालुक्यात प्रथम

वैभववाडी तालुक्यात प्रथम तिन्ही क्रमांकावर कै. हेमंत केशव रावराणे कनिष्ठ महाविद्यालयाचे वर्चस्व कार्याध्यक्ष जयेंद्र रावराणे यांनी यशस्वी विद्यार्थी, पालक व मार्गदर्शक शिक्षकांचे केले अभिनंदन वैभववाडी (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांच्या वतीने आज एच.…

जामसंडे श्रीराम मोरेश्वर गोगटे कॉलेजचा बारावीचा निकाल ७६ टक्के

देवगड (प्रतिनिधी) : जामसंडे येथील श्रीराम मोरेश्वर गोगटे उच्च माध्यमिक (एम.सी.व्ही.सी.) ज्युनियर कॉलेज चा बारावीचा एकूण निकाल ७६ टक्के लागला असून या एकूण निकालापैकी इलेक्ट्रिकल विभागाचा निकाल १०० टक्के लागला आहे. त्यामध्ये यश सुरेंद्र परब यास ६७.० टक्के गुण मिळून…

बावशी येथे विविध रस्ते विकास कामांचे भूमिपूजन व उद्घाटन उत्साहात संपन्न

कणकवली (प्रतिनिधी) : आज दिनांक २ मे २०२६ रोजी बावशी गावात विविध रस्ते विकास कामांच्या वचनपूर्ती अंतर्गत भूमिपूजन व उद्घाटन सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. गावाच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेल्या या कामांमुळे स्थानिक नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.यामध्ये बावशी…

बारावीचा निकाल जाहीर, यंदाही मुलींनीच मारली बाजी, असा पहा निकाल

सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल आज अधिकृतपणे जाहीर करण्यात आला. दरवर्षीप्रमाणे यंदाही राज्याच्या निकालात मुलींनीच वर्चस्व गाजवले आहे. राज्याचा निकाल ८९.७९ टक्के लागला. पुणे, मुंबईसह अनेक विभागांचा निकाल…

माजी आमदार वैभव नाईक यांची जिल्हाप्रमुखपदी नियुक्ती; असलदे येथे सत्कार समारंभाचे आयोजन

असलदे (प्रतिनिधी) : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे माजी आमदार श्री. वैभव नाईक यांची सिंधुदुर्ग जिल्हाप्रमुखपदी नियुक्ती झाल्याबद्दल असलदे शाखेच्या वतीने त्यांचा भव्य सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला आहे. या नियुक्तीमुळे शिवसैनिकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, त्यांच्या कार्याचा गौरव…

राणे साहेबांच्या स्वप्नातील बँकेच्या पारदर्शक कारभाराला चालना देण्याचे काम मनीष दळवी करत आहेत: नितेश राणे

जिल्हा बँक शिरगांव शाखा स्थलांतर सोहळा संपन्न देवगड (प्रतिनिधी) : जिल्ह्यातील तरुणांना माता-भगिनींना, व्यावसायिकांना मी आव्हान करतो आपण आर्थिक नियोजन करा. दुपटीने मोठे पाऊल टाकण्याचा निर्धार करा. सिंधुदुर्ग जिल्हा बँक तुमच्या पाठीशी सदैव उभी राहील. तुम्ही फक्त स्वप्न पहा,आर्थिक नियोजन…