Konkan News

Konkan News

नांदगावची कोळंबा जत्रा ३ मे रोजी

कणकवली (प्रतिनिधी) : महाराष्ट्रसह अनेक राज्यात मटण भाकरीच्या प्रसादासाठी प्रसिध्द असणारा व भक्ताच्या हाकेला धावणारा, नवसाला पावणारा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यातील नांदगाव येथील जागृत देवस्थान श्री देव कोळंबाची जत्रा रविवार, ३ मे रोजी आयोजित करण्यात आली आहे. यानिमित्त विविध कार्यक्रमांचे…

खासदार नारायणराव राणे यांच्या वाढदिवसानिमित खारेपाटण येथे शिवसेना विभागाच्या वतीने भव्य आरोग्य व रक्तदान शिबिर संपन्न

खारेपाटण (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री व माजी केंद्रीय मंत्री विद्यमान खासदार नारायणराव राणे यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त शिवसेना शिंदे पक्ष खारेपाटण विभाग व रोटरी क्लब ऑफ खारेपाटण यांच्या संयुक्त विद्यमाने खारेपाटण येथील शेठ न. म. विद्यालय येथे नुकतेच…

संगीत विश्वातील एका ‘अविस्मरणीय’ युगाचा अंत ! आशाताई भोसले यांचे निधन

मुंबई (प्रतिनिधी) : गेली सात दशके आपल्या गाण्याने संगीत क्षेत्राला वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवणाऱ्या, आपल्या आवाजाने प्रत्येक मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या ज्येष्ठ गायिका, सुरांची मलिका आशा भोसले यांनी आज जगाचा निरोप घेतला. वयाच्या 93 व्या वर्षी त्यांचं निधन झालं. सात दशकांपासूनची…

कणकवली शहरात महाराणा प्रताप यांच्या पुतळ्याची उभारणी

कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली शहरातील नागवे रोड रवळनाथ मंदिर शेजारी वीर शिरोमणी महाराणा प्रताप यांच्या पुतळ्याची उभारणी करण्यात आली आहे या उपक्रमासाठी ग्रामीण भागातील ग्रामस्थांनी पुढाकार घेतला असल्याचे समजत आहे. पुतळ्याच्या पाठीमागे वीर शिरोमणी महाराणा प्रताप चौक असा बॅनर देखील…

२५ वर्षांनंतर सावडावं गावात डाळपस्वारी उत्सवाचा जल्लोष; मुंबईहून चाकरमान्यांची मोठी उपस्थिती

कणकवली (प्रतिनिधी) : सावडावं गावातील अतिप्राचीन श्री देव रामेश्वर पावनाई पंचायतन देवस्थान येथे तब्बल २५ वर्षांनंतर डाळपस्वारी उत्सव मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला.दिनांक ११ व १२ एप्रिल या दोन दिवस चाललेल्या या उत्सवात गावकऱ्यांसह मुंबई वरून आलेले…

वैभववाडीत नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त रंगली मातीतली कुस्ती

तळकोकणात मोठ्या कुस्ती स्पर्धा भरवणार – पालकमंत्री नितेश राणे वैभववाडी (प्रतिनिधी) : मातीतली कुस्ती आज पहिल्यांदाच वैभववाडीत होत आहे. त्याचा निश्चित सर्वांना आनंद आहे. माझ्या मतदारसंघात पश्चिम महाराष्ट्रातून दाखल झालेल्या सर्व पैलवानांचे स्वागत करतो. आज होत असलेली सिंधूनायक कुस्ती स्पर्धा…

शिरवल येथे श्री विठ्ठल रखुमाई मंदिराचा ११ वा वर्धापन दिन सोहळा

१६ ते २३ एप्रिल या कालावधीत श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी सामुदायिक पारायण आणि विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन कणकवली (प्रतिनिधी) : वै. गुरुवर्य ह.भ.प. विवेकानंद (दादा) वासकर महाराज, पंढरपूर यांच्या कृपाशिर्वादाने व ह.भ.प. निवृत्ती महाराज मेस्त्री (ओरोस) यांच्या मार्गदर्शनाखाली टेंबवाडी, शिरवल येथील…

भगवंतगड किल्ल्याच्या संवर्धनासाठी डिजिटल सर्व्हेचा प्रस्ताव : मंत्री आशिष शेलार

आचरा (प्रतिनिधी) : मालवण तालुक्यातील चिंदर भगवंतगड किल्ला हा प्राचीन ऐतिहासिक किल्ला आहे. या किल्याला गतवैभव प्राप्त व्हावे यासाठी पुरातत्व विभागाला डिजिटल सर्व्हे पूर्ण करून प्रस्ताव करण्या बाबत आदेश देण्यात आले आहेत. पर्यटन दृष्ट्या या भागाचे महत्व या किल्ल्यामुळे निश्चितच…

कणकवलीत महात्मा जोतिबा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव उत्साहात साजरा होणार

कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली तालुका बौद्ध विकास संघ, मुंबई आणि शाखा कणकवली यांच्या संयुक्त विद्यमाने महात्मा जोतिबा फुले आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा संयुक्त जयंती महोत्सवाचे कणकवली बुद्ध विहार येथे आयोजन करण्यात आले आहे. मंगळवार दिनांक १४ एप्रिल २०२६…

ओझरम येथे पंचक्रोशी प्रीमियर लीग 2026 ला उत्साहात शुभारंभ; क्रिकेटप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद

कणकवली (स्वप्निल तांबे) : कणकवली तालुक्यातील ओझरम येथे ओझरम क्रीडा मंडळाच्या वतीने आयोजित पंचक्रोशी प्रीमियर लीग 2026 या भव्य क्रिकेट स्पर्धेचा आज सकाळी उत्साहात शुभारंभ करण्यात आला.ग्रीन पार्क मैदान, ओझरम येथे रंगलेल्या या स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्याला स्थानिक मान्यवरांची उपस्थिती लाभली.…